अशोक खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट; पत्नीची कोर्टात धक्कादायक कबुली…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. अशोक खरात याची पत्नी कल्पना खरातने या प्रकरणात आपला कसलाही सहभाग नसल्याचे सांगत या प्रकरणापासून हात वर केले आहेत. एवढंच नव्हे तर आपल्या पतीने अनेक गंभीर गुन्हे केले, अशी कबुली देखील कल्पना खरातने कोर्टात दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अशोक खरात याच्या अडचणीत आणखी […]
अधिक वाचा...लातूर! नवऱ्याचे अनैतिक संबंध अन् प्रेयसीला अडकविण्यासाठी जीव गेला चिमुकल्याचा…
लातूर : लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे रविवारी (ता. १९) एका सात वर्षांच्या चिमुकल्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. धक्कादायक बाब म्हणजे, सख्या चुलतीनेच सात वर्षांच्या पुतण्याचा गळा दाबून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी महिलेच्या पतीचे दुसऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते, त्यावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असत. पतीच्या प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी आणि […]
अधिक वाचा...शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या धडाकेबाज कारवाया…
शिरूर (नितीन थोरात): पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक म्हणून संदेश केंजळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच धडाकेबाज कारवायांची मालिका सुरू केली आहे. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेत विविध अवैध धंद्यांवर कारवाई करत कायदा व सुव्यवस्था राखण्यावर भर दिला आहे. पोलिस निरीक्षक केंजळे यांनी पदभार स्वीकारताच परिसरातील अवैध दारू विक्री, जुगार […]
अधिक वाचा...परदेशात मुली प्रपोझ करतात त्याप्रकारे करणार म्हणत खुर्चीवर बसवलं अन्…
बंगळुरू: एका युवतीने प्रियकराला घरी बोलवत अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. नव्या पद्धतीने प्रपोझ करणार आहे सांगत डोळे पट्टीने झाकले आणि त्याला खुर्चीला बांधले. त्याच बांधलेल्या अवस्थेत तरुणीने त्याला जिवंत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकर जिवंत जळत असताना त्याचा व्हिडीओ काढला आणि त्याला जिवंत मरताना पाहिले. प्रियकर दुर्लक्ष करत असल्याने युवतीने हे कृत्य […]
अधिक वाचा...पुणे! लग्नासाठी चक्क पोलिस अधिकारी झाल्याचा बनाव! इम्प्रेशनसाठी लावले खोटे फ्लेक्स…
पुणे: लग्न जमत नसल्याने मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी एका युवकाने चक्क पोलीस अधिकारी झाल्याचा बनाव रचल्याचा धक्कादायक आणि हास्यास्पद प्रकार उघडकीस आला आहे. ऋषिकेश राजू जाधव (वय २६, रा. नऱ्हे रोड) असे या युवकाचे नाव आहे. पुणे शहर पोलीस दलात रुजू झाल्याचे खोटे फ्लेक्स शहरभर लावून आणि व्हॉट्सअॅपवर वर्दीतील फोटो ठेवून ‘इम्प्रेशन’ मारण्याचा या युवकाचा खटाटोप […]
अधिक वाचा...नाशिक! TCS प्रकरणात धक्कादायक खुलासा, पासवर्ड अश्लील शब्दांचा अन्…
नाशिक: IT क्षेत्रातील TCS कंपनी मधील महिलांचे लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतरण प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती धक्कादायक पुरावे लागले आहेत. तपासादरम्यान आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्यातून एका ‘गुप्त’ व्हॉट्सॲप ग्रुपचे बिंग फुटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील संशयित आरोपींनी एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला होता. ग्रुप लीडर दररोज महिला […]
अधिक वाचा...पुणे! वकील नवऱ्यासोबत अनैतिक संबंधाच्या संशय; धक्कादायक माहिती समोर…
पुणे: पुण्यातील भाजपचा विधी शाखेचा अध्यक्ष एडव्होकेट संजय सावंत याला अनैतिक संबंधाच्या संशयातून सेक्रेटरी पुनम दिनेश मून यांचा खून केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. संजय सावंतसोबत त्याची पत्नी आणि अल्पवयीन मुलीलाही खूनात सहभागी असल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संजय सावंत याची पत्नी स्वाती सावंत ही मुलीसह कार्यालयात […]
अधिक वाचा...राज्यातील बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा नावे…
मुंबई : राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे वादग्रस्त अधिकारी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांना सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नेमण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे सूत्रे हातात घेतल्यापासून कॅबिनेट बैठकीच्या दिवशी वा आसपास आठ-दहा अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी होतात. […]
अधिक वाचा...प्रियकर आणि प्रेयसीने ठरवून कालव्यात मारली उडी; पण खरा ट्विस्ट तर पुढे…
जालना: प्रियकर आणि प्रेयसीने शेवटचं एकमेकांना डोळे भरून पाहिलं, आणाभाका घेतला आणि दोघांनीही सोबतच कालव्यात उडी मारली. पण, प्रियकराने धोका दिला. प्रियकर हळूच पाण्यातून बाहेर आला आणि प्रेयसीला संपवले. पोलिसांनी प्रियकराला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. प्रियकराने आपल्या प्रेयसीला मृत्यूच्या दारात ढकलल्याची खळबळजनक घटना अंबड तालुक्यातील नालेवाडी शिवारात घडली. याप्रकरणी गोंदी पोलिसांनी आरोपी […]
अधिक वाचा...पोलिस दलात खळबळ; अनैसर्गिक संबंधासाठी युवकावर तगादा…
हिंगोली: कळमनुरी तालुक्यात एका युवकाला (वय २४) अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी तगादा लावण्याच्या त्रासाला त्याने गळफास घेतला आहे. नांदेड पोलिस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाच्या त्रासाला कंटाळून युवकाने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या धक्कादायक घटनेने पोलिस विभागासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या […]
अधिक वाचा...
