शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या धडाकेबाज कारवाया…
शिरूर (नितीन थोरात): पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक म्हणून संदेश केंजळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच धडाकेबाज कारवायांची मालिका सुरू केली आहे. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेत विविध अवैध धंद्यांवर कारवाई करत कायदा व सुव्यवस्था राखण्यावर भर दिला आहे. पोलिस निरीक्षक केंजळे यांनी पदभार स्वीकारताच परिसरातील अवैध दारू विक्री, जुगार […]
अधिक वाचा...शिरूर येथून अपहरण केलेल्या चिमुकलीची मुंबईतून सुखरूप सुटका…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहराच्या जोशीवाडी येथून एका १० वर्षीय चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीस अटक करून, बालिकेची मुंबईतून सुखरूप सुटका करण्यात शिरूर पोलिस स्टेशनच्या तपास पथकाला यश आले आहे. त्यामुळे शिरूर पोलिसांवर कौतूकाचा वर्षाव होत आहे. जोशी वाडी (ता. शिरूर) येथून गुरूवारी (ता. १३) सकाळी ८ ते १ वाजण्याच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता […]
अधिक वाचा...स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे गजाआड; तहान लागली अन्…
शिरूर (अरूणकुमार मोटे) : पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये युवतीवर (वय २६) झालेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे (रा. गुनाट ता. शिरूर) याला पकडण्यात पोलिसांना चौथ्या दिवशी यश मिळाले आहे. आरोपीला पकडून देण्यात ग्रामस्थांचा मोठा हातभार लागला. आरोपीचा दोन दिवस सुरू असलेला शोध अखेर संपला. आरोपीने घटना घडल्यानंतर तब्बल ४५ तास […]
अधिक वाचा...
