राज्यातील बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा नावे…

मुंबई : राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे वादग्रस्त अधिकारी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांना सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नेमण्यात आले.

देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे सूत्रे हातात घेतल्यापासून कॅबिनेट बैठकीच्या दिवशी वा आसपास आठ-दहा अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी होतात. गेल्या आठवड्यात दोनदा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. आता आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गृह खात्यात मोठे फेरबदल झाले असून ९ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पाहा बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची नावे…

अ. क्र. अधिकारी नाव विद्यमान पदस्थापना बदलीने पदस्थापना
तुषार दोशी पोलीस अधीक्षक, सातारा पोलीस अधीक्षक, सांगली
निखिल पिंगळे पोलीस उप आयुक्त, पुणे पोलीस अधीक्षक, सातारा
संदीप घुगे पोलीस अधीक्षक, सांगली पोलीस आयुक्त, सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग, पुणे
योगेश गुप्ता पोलीस अधीक्षक, कोल्हापूर पोलीस उप महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र (to hold charge)
निलोत्पल पोलीस अधीक्षक, गडचिरोली पोलीस अधीक्षक, कोल्हापूर
एम. रमेश अप्पर पोलीस अधीक्षक, गडचिरोली पोलीस अधीक्षक, गडचिरोली
महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक, जळगाव पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक, धुळे पोलीस अधीक्षक, जळगाव
राजकुमार शिंदे पोलीस उप आयुक्त, पुणे पोलीस अधीक्षक, वाशीम

पुणे पोलिस दलात एकच खळबळ! 32 कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…

महाराष्ट्र पोलिस दलात खांदेपालट; २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या…

पिंपरी-चिंचवड शहरातील ४७ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…

राज्य पोलिस दलातील 22 पोलिस अधीक्षक/ उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा यादी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!