बीड पोलिसांनी आठ वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाचे दिले ‘सरप्राईज गिफ्ट’
बीड : बीड पोलिसांनी आठ वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाचा शोध घेत आई-वडिलांना ‘सरप्राईज गिफ्ट’ गिफ्ट दिले. आईला मिठी मारत मुलगा रडू लागल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांचेही डोळे पाणवले होते. शिक्षणासाठी बाहेर ठेवलेला मुलगा दहावीला असताना रागाच्या भरात २०१७ साली निघून गेला होता. त्यानंतर २०२३ मध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी शोध घेतला पण सापडत नव्हता. दोन दिवसांपूर्वी तो […]
अधिक वाचा...पुणे! पत्नीचा कंपनीत छळ; हतबल नवऱ्याची गळफास घेत आत्महत्या…
पुणे : पत्नीचा कंपनीत छळ होत असल्या कारणाने नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तुकाराम ज्ञानेश्वर भाले असे या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी व्हिडिओ जारी केला होता. या प्रकरणी भाले यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून कंपनीच्या सुपरवायझरसह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची […]
अधिक वाचा...पुणे शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा…
पुणे : पुणे शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नवीन ५ पोलिस ठाणे देऊ आणि १००० लोकांचा स्टाफ मंजूर करण्यात येईल, पुण्याला २ पोलिस उपायुक्त यांची मागणी मान्य करणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. मुख्यमंत्री […]
अधिक वाचा...नागपूर हादरलं! कुख्यात गुंडाला कुऱ्हाड अन् बेसबॉल बॅटने वार करत जागेवरचं संपवलं…
नागपूर: नागपूर शहरातील यशोधरा नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजीव गांधीनगर पुलिया परिसरात गुरुवारी पहाटे कुख्यात गुन्हेगार समीर शेख उर्फ येडा शमशेर खान (वय 30) याची निर्घृण हत्या करण्यात आली. वर्चस्वाच्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. समीर शेख याच्यावर परिमंडल क्रमांक 5 अंतर्गत खुनाचा प्रयत्न, मारहाण, एमपीडीएस […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने आईचाही मृत्यू…
सांगली : कुमठे (ता. तासगाव) गावातील एका मुलाचे दीर्घ आजाराने मुलाचे निधन झाले आणि या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यामुळे अवघ्या पाच तासांत आईनेही जगाचा निरोप घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अविनाश महादेव पाटील (वय 54) आणि त्यांची आई सुधाताई महादेव पाटील (वय 75) अशी या माय-लेकांची नावे […]
अधिक वाचा...अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्या भावाची किरकोळ कारणावरून हत्या…
नवी दिल्ली: प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशी हिचा चुलत भाऊ आसिफ कुरेशी याची किरकोळ कारणावरून हत्या झाली आहे. निजामुद्दीनमध्ये पार्किंगवरून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. निजामुद्दीन पोलिस स्टेशन परिसरातील जंगपुरा भोगल बाजार लेनमध्ये गुरुवारी (ता. ७) रात्री उशिरा पार्किंगचा वाद झाला. रात्री उशिरा 11 वाजताच्या सुमारास, गेटवरून […]
अधिक वाचा...प्रांजल खेवलकर याच्या फोनमध्ये मुलींचे १७७९ अश्लील व्हिडीओ अन् फोटो…
पुणे : पुणे येथील अमली पदार्थ पार्टीत अटकेत असलेले प्रांजल खेवलकर याच्या तपासात पोलिसांना धक्कादायक गोष्टी हाताला लागल्या आहेत. प्रांजल खेवलकर याच्या फोनमध्ये एक हिडन फोल्डर आढळले असून, त्या फोल्डरमध्ये मुलींचे १७७९ अश्लील व्हिडीओ आणि फोटो आहेत. खेवलकर यांच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीचे देखील अश्लील फोटो त्याच्या मोबाईलमध्ये आहे. मुलींना चित्रपटात काम मिळवून देतो, असे […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पत्नीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पतीचाही मृत्यू…
सांगली: पत्नीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पतीचा मृत्यू झाल्याची घटना सांगलीच्या खानापूरमधील आळसंदमध्ये घडली आहे. पती-पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सुनिता जाधव यांचे अल्पशा आजाराने 2 ऑगस्ट रोजी निधन झाले. बुधवारी त्यांचे रक्षा विसर्जन करण्यात येणार होते. परंतु, त्याच दिवशी पत्नीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पती […]
अधिक वाचा...गडचिरोली! पहाटे फिरायला गेलेल्या 6 मुलांना भरधाव ट्रकनं चिरडलं; पाहा नावे…
गडचिरोली: गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील काटली येथे भरधाव ट्रकने 6 मुलांना चिरडले असून, या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. दोघांना नागपुरच्या रूग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे. सहाही मुलं रस्त्यावर व्यायाम करत असताना अज्ञात ट्रकची जोरदार धडक बसली. दोन मुलांचा जागीच मृत्यू तर दोघांचा गडचिरोलीच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर काटली गावात शोककळा पसरली आहे. सहाही […]
अधिक वाचा...कोल्हापूर! नवऱ्याने मध्यरात्री आवळला पत्नीचा गळा; पैसे कोणाला देतेस…
कोल्हापूर: कोल्हापुरच्या महालक्ष्मीनगर परिसरातील एका व्यक्तीने मध्यरात्री उशिरा पत्नीचा गळा आवळला. पत्नी पूर्णपणे मेली नसल्याचा संशय आल्याने त्याने चाकूने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर आरोपीने स्वत: पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपी पतीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. परशराम पांडुरंग पाटील […]
अधिक वाचा...
