पुणे शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा…

पुणे : पुणे शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नवीन ५ पोलिस ठाणे देऊ आणि १००० लोकांचा स्टाफ मंजूर करण्यात येईल, पुण्याला २ पोलिस उपायुक्त यांची मागणी मान्य करणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. मुख्यमंत्री […]

अधिक वाचा...

अमृता फडणवीस यांच्या बाबत आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी एकास अटक…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत ट्विटरवर आक्षेपार्ह रिट्विट केल्याच्या प्रकरणात घाटंजी येथील सुवर्ण व्यापारी शैलेश नंदकिशोर वर्मा (वय ४७) याला पुणे पोलिसांच्या सायबर सेल शाखेने घाटंजी येथे येऊन ताब्यात घेतले आहे. पुणे सायबर पोलिस स्टेशनमध्ये शैलेश नंदकिशोर वर्मा विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७५(१)(४), ३(५), ३५६ (२) […]

अधिक वाचा...

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेची पटली ओळख…

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर आज (दि.27) एका महिलेने हल्ला केला होता. त्यानंतर मंत्रालय परिसरात खळबळ उडाली होती. ही महिला देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचल्याने सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केले जात होते. संबंधित महिलेची ओळख पटली असून, धनश्री सहस्रबुद्धे असे नाव आहे. संबंधित महिला दादरमधील रामगिरी या इमारतीमध्ये राहते. ही महिला सोसायटीमध्येही […]

अधिक वाचा...

पुणे पोर्श अपघात प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं ए टू झेड…

मुंबई: पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे कार अपघातप्रकरणाबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) विधानसभेत निवेदन दिले. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात पोर्शे कार अपघात प्रकरण आणि पुणे ड्रग्जप्रकरणावरुन आज सभागृहात चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलावर काही अपवाद वगळता योग्यप्रकारे कारवाई केल्याचा दावा […]

अधिक वाचा...

पोलिस भरतीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची माहिती…

मुंबईः ‘राज्यात पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, ज्या ठिकाणी पाऊस आहे. त्या ठिकाणच्या उमेदवारांच्या मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. आता यापुढे अजून पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पोलिस भरतीच्या मैदानी चाचण्या आणखी पुढे गेल्या तर अनेक उमेदवारांसाठी ही शेवटची संधी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होतो. […]

अधिक वाचा...

मराठा तरुणांना पोलिस भरतीसाठी मोठा दिलासा! गृहमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा…

मुंबई : राज्य शासनाने 17 हजार 471 पोलिसांची भरती करण्यासाठी जी जाहिरात काढली त्यात 10 टक्के मराठा आरक्षण देखील लागू राहणार आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता आणि या निर्णयाची अमलबजावणी देखील सुरु झाली आहे. त्यामुळे पोलिस भरतीत देखील हे 10 टक्के आरक्षण मराठा समाजातील […]

अधिक वाचा...

Video: पुणे पोलिसांना 25 लाखांचे पारितोषिक : देवेंद्र फडणवीस

पुणे (संदिप कद्रे) : पुणे पोलिसांच्या इतिहासात हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांच्या कारवाईच कौतुक करत 25 लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. २४) पुणे शहर पोलिस आयुक्तलयाला भेट दिली त्यावेळी त्यांनी पारितोषिक जाहिर केले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘पुणे पोलिसांचे मनापासून अभिनंदन […]

अधिक वाचा...

…तर पोलिस कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ करणार: गृहमंत्री

नागपूरः अमली पदार्थांची तस्करी आणि विक्रीचे प्रमाण वाढत असून ड्रग्जमाफियांना पोलिसांचीही मदत मिळत असल्याच्या तक्रारी असल्याचा मुद्दा शुक्रवारी (ता. ८) विधान परिषदेमध्ये उपस्थित करण्यात आला. त्यावर ड्रग्जमाफियांशी कोणत्याही प्रकारचे कनेक्शन आढळले तर संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ करण्यात येईल, असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. कलम 311 अन्वये तातडीने सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश […]

अधिक वाचा...

दिशा सालियान प्रकरण! आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता…

मुंबईः दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियान प्रकरणी राज्य सरकार शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची एसआयटीची चौकशी करणार आहे. तसेच, एसआयटीसंदर्भात आजच ऑर्डर येण्याची शक्यता आहे. सुजाता सौनिक आज एसआयटी संदर्भात ऑर्डर काढू शकतात, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वात एसआयटी पथक काम करणार आहे. दिशा सालियान प्रकरणामध्ये […]

अधिक वाचा...

कंत्राटी पोलिस भरतीबाबत गृहमंत्र्यांनी विधानपरिषदेत सांगितलं की…

मुंबई : महाराष्ट्रातील पोलिस भरती कंत्राटी स्वरुपाची करण्यात येणार वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधकांनी पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारवर निशाणा साधला. या वादावर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये निवेदन दिले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मुंबई पोलिस दलातील 10 हजार शिपायांची पदं रिक्त आहेत. सेवानिवृत्ती, आंतर जिल्हा बदली, दरवर्षी 1500 पोलिस निवृत्त होतात पण 2019,2020,2021 मध्ये […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!