खासदार कंगना रणावत यांच्या कानशिलात लगावणाऱ्या कॉन्स्टेबल आणि पतीची बदली…
मुंबई : चंदीगड विमानतळावर अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणावत यांच्या कानशिलात CISF कॉन्स्टेबल कुलविंदर कौर हिने लगावली होती. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. या घटनेनंतर महिला CISF कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांची बदली करण्यात आली आहे. कंगना रणावत यांच्या कानशिलात लगावल्याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पुढे या महिला CISF […]
अधिक वाचा...हाथरस चेंगराचेंगरी! सत्संगवाला भोले बाबाच्या वहिनीने केला खुलासा…
हाथरस (उत्तर प्रदेश): हाथरसमध्ये सूरजपाल उर्फ भोले बाबाच्या सत्संगात मंगळवारी (ता. २) झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ११७ जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर भोले बाबा फरार झाला असून, त्याच्या कुटुंबातीलच वहिनीने मोठा खुलासा केला आहे. सूरजपाल उर्फ भोले बाबाच्या लहान भावाच्या पत्नी म्हणजेच वहिनीने सांगितले की, ‘भोले बाबाने एकदा माझ्या मुलांना मारहाण केली होती. तेव्हा हे प्रकरण पोलिसातही […]
अधिक वाचा...पोलिसकाकाची घराजवळच गोळ्या झाडून निर्घृण हत्या…
चंदीगड (हरियाणा) : कर्नाला चालण्यासाठी बाहेर पडलेल्या क्राइम ब्रांचच्या ASI अधिकाऱ्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. यमुनानगर परिसरात घरापासून काही अंतरावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या आहेत. डोक्याला आणि पाठीवर गोळी लागली आहे. या गोळीबारात एएसआय संजीव यांचा मृत्यू झाला आहे. संजीव हे हरियाणाचा पोलिस क्राइम ब्रँच विभागात कार्यकरत होते. ‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् […]
अधिक वाचा...उत्तर प्रदेशात सत्संगात चेंगराचेंगरीत १०७ जणांचा मृत्यू…
लखनौ (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी होऊन १०७ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. भोले बाबांचा सत्संग कार्यक्रम सुरु होता यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली. उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील रतिभानपूर येथे ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. या सत्संगाचा समारोप कार्यक्रम सुरु होता. यावेळी ही दुर्घटना […]
अधिक वाचा...मंत्र्याच्या पत्नी पोलिस अधिकाऱ्याला नको नको ते बोलली…
अमरावती (आंध्र प्रदेश): एका मंत्र्यांची पत्नी पोलिस अधिकाऱ्याला नको नको ते बोलली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करत आहेत. केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन झाल असून, त्याचवेळी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकालही लागले. केंद्रात मोदी सरकारने सत्ता टिकवली पण आंध्र प्रदेशात मात्र सत्ता बदल झाला. तिथे […]
अधिक वाचा...हनिमूनच्या रात्रीच नवरीला सुरू झाल्या उलट्या अन्…
नवी दिल्ली : विवाह सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती. नवरीला हनिमूनच्या रात्री उलट्या सुरू झाल्या होत्या. संबंधित किस्सा तिने सोशल मीडियावर सांगितला असून, तो चर्चेत आला आहे. युवतीने रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या लग्नाबाबत पोस्ट शेअर केली आहे. तिनं पोस्टमध्ये म्हटले की, आम्ही लग्न केलं त्यानंतर शहरातील बारमध्ये मोठी पार्टी करण्याचा […]
अधिक वाचा...भीषण अपघात! बस धडकली ट्रकला; 13 जणांचा जागीच मृत्यू…
बंगळुरू (कर्नाटक): कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यात आज (शुक्रवार) सकाळी प्रवासी बस आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात १३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. शिवाय, अनेक जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रवाशांनी भरलेली बस […]
अधिक वाचा...आई आणि भावाच्या हत्येचा उलडगा; काजल निघाली समलैंगिक…
चंदीगड (हरियाणा): आझाद नगर येथील एका घरात आई आणि मुलाची दिवसाढवळ्या हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. मुलगी काजल (वय २७) बाहेर असल्याने ती बचावली. मृतांमध्ये मीना (वय ४५) आणि मुलगा राहूल (वय २३) यांचा समावेश आहे. सुरुवातीला पोलिसांना चोरीच्या उद्देशाने ही हत्या करण्याचा संशय आला. पण, पोलिसांना हत्येचा उडगडा करण्यात यश आले आहे. काजल दुपारी […]
अधिक वाचा...TCS मॅनेजर सुरभी जैन आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा…
इंदोर (मध्य प्रदेश): TCS कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर पदावर असणाऱ्या सुरभी जैन हिने दोन दिवसांपूर्वी इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणात सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने काही खुलासे केले आहेत. सुरक्षा रक्षकाने सांगितले, ‘सुरभी आत्महत्या करण्यापूर्वी दोन तास फिरत होती. या दरम्यान ती माझ्या सोबत बोलली. सुरभीला पाहून अजिबात असे वाटलं […]
अधिक वाचा...युवती मुलाप्रमाणे वावरायची हे आई आणि भावाला खटकले अन्…
चंदीगड (हरियाणा): एका युवतीने (वय २७) आपली आई आणि धाकट्या भावाची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी युवतीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. काजल असे आरोपी युवतीचे नाव आहे. तिची आई मीना आणि धाकटा भाऊ राहुल तिच्यावर लग्नासाठी दबाव आणायचे. तिला मात्र मुक्त जगायला आवडत होते. मुलांसारखी बेधडक जगायची. टी-शर्ट, […]
अधिक वाचा...
