दिल्लीत विमान लँडिंग होताच पायलटचा मृत्यू; नुकतंच झालं होतं लग्न…

नवी दिल्ली: श्रीनगर-दिल्ली विमान लँडिंग करताच यलट विमानतळावर इतर औपचारिकता पूर्ण करत असताना इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसच्या एका पायलटचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. अरमान (वय 28) असे मृत्यू झालेल्या वैमानिकाचे नाव असून, त्याचे नुकतेच लग्न झाले होते. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरल्यानंतर कॉकपिटमध्ये पायलटला उलट्या झाल्या आणि काही वेळाने तो […]

अधिक वाचा...

Ex IPS शिवदीप लांडे यांची नवी इनिंग सुरू…

पाटणा (बिहार): महाराष्ट्रातील शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचे जावई आणि Ex IPS शिवदीप लांडे यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. पाटणा येथे आज (मंगळवार) घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या पक्षाची घोषणा केली. पक्षाचे नाव ‘हिंद सेना’ ठेवले आहे. यावेळी शिवदीप लांडे यांनी बिहारमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. Ex IPS शिवदीप […]

अधिक वाचा...

पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली पती जेलमध्ये तर पत्नीला प्रियकरासोबत हॉटेलमध्ये पकडले रंगेहाथ…

बंगळूरू (कर्नाटक): पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली पतीची कारागृहात रवानगी झाली. पण, दुसरीकडे मृत समजलेली पत्नी प्रियकरासोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ सापडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पाच वर्षांपूर्वी 2020 मध्ये पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली नवऱ्याला तुरुंगात पाठवले गेले होते, ती महिला आता जिवंत सापडली आहे. ही महिला 1 एप्रिल रोजी एका हॉटेलमध्ये दिसली. मृत झालेली महिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत […]

अधिक वाचा...

धक्कादायक! खासगी बसमध्ये पोटच्या मुलांसमोर आईवर सामूहिक बलात्कार…

बंगळूरू: कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यात एका खासगी बसमध्ये महिलेवर तिच्या मुलांसमोर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. दावणगेरे येथील हरपनहल्ली येथील उच्छंगीदुर्गा मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पीडित महिला आपल्या मुलांसह बसने घरी परतत असताना ही घटना घडली आहे. पीडित […]

अधिक वाचा...

Google Mapचा आधार पडला महागात; दोन युवतींचा तडफडून मृत्यू…

लखनौ (उत्तर प्रदेश): एका कंटेनरने कारला जोरदार धडक दिल्यानंतर कारचं लॉक बंद झाल्याने कारमधील चारही जण बराच वेळ वेदनेने तडफडत राहिले. या अपघातात दोन युवतींचा जागीच मृत्यू झाला. तर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे शुक्रवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास दिल्ली-लखनऊ महामार्गावर हा भीषण अपघात […]

अधिक वाचा...

शिक्षिकेने ओढलं विद्यार्थिनीच्या वडिलांना प्रेमाच्या जाळ्यात अन् स्वतःच अडकली…

बंगळुरू: एका शिक्षिकेने शाळेत शिकणाऱ्या मुलीच्या वडिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल केल्याची घटना घडली आहे. संबंधित शिक्षिकेने अन्य दोन सहकाऱ्यांसह मुलीच्या वडिलांना ब्लॅकमेल केले आणि काही लाख रुपये वसूल केले आहेत. संबंधित घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. श्रीदेवी रुदागी (वय 25) असे या शिक्षिकेचे नाव असून तिच्यासोबत गणेश काळे (वय 38) आणि सागर (वय […]

अधिक वाचा...

प्रेयसीचं लग्न ठरल्यानंतर शेवटचं भेटायला बोलावलं अन् झाला शेवट…

पाटणा (बिहार): प्रेयसीचे लग्न ठरल्यानंतर तिला भेटायला बोलावले. दोघांनी काही वेळ चर्चा केल्यानंतर प्रियकराने तिच्यावर गोळी झाडली आणि नंतर स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेत दोघांचाही मृ्त्यू झाला असून, खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. राहुल (वय 24, रा. नंदे नगर, लखनौर पोलीस स्टेशन, मधुबनी) आणि अर्पिता उर्फ ​​सुरभी […]

अधिक वाचा...

मुख्याध्यापक आणि शिक्षक एकाचवेळी शिक्षिकेच्या प्रेमात झाले वेडेपिसे अन्…

पाटणा (बिहार): शाळेतील शिक्षकाचा आणि मुख्याध्यापकाचा एकाचवेळी शिक्षिकेवर जीव जडला. दोघेही शिक्षिका माझीच असल्याचे सांगू लागले. मुख्याध्यपकाने यानंतर 50 हजार रुपयांची सुपारी देत शिक्षकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र पासवान याच्यासह सात जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रामाश्रय यादव असे हत्या झालेल्या मास्तराचे […]

अधिक वाचा...

पोलिसाचे धावत्या कारमध्येच अश्लिल चाळे अन् Video झाला व्हायरल…

जयपूर (राजस्थान): जालोर जिल्ह्यातील सरवण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या हनुमान राम या पोलिस कॉन्स्टेबलचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कॉन्स्टेबल हनुमान रामला निलंबित करून या प्रकरणाचा तपास सांचोर डीवायएसपी कांबळे शरण गोपीनाथ यांच्याकडे सोपवला आहे. सरवण पोलिस स्टेशनमधील हवालदार हनुमान रामचा कारमध्ये एका महिलेसोबत पोस्ट केलेला आक्षेपार्ह […]

अधिक वाचा...

शिक्षक दांपत्याचा अभियंता मुलगा अन् चोरायचा महिलांची अंतवस्त्रे…

बंगळुरू (कर्नाटक) : शिक्षक दांपत्याचा अभियंता मुलगा आणि महिलांची अंतवस्त्रे चोरायचा. महिलांचे अंडरवेअर चोरणाऱ्या या इंजिनीअर चोराला पोलिसांनी पकडले असून, त्याला यामागील कारण विचारले असता ते ऐकून पोलीसही अवाक झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका इमारतीमध्ये भाड्याच्या घरात राहणाऱ्या विद्यार्थिनींचे अंडरगार्मेंट्स गायब होऊ लागले. त्यांनी इमारतीच्या मालकाकडे याची तक्रार केली. इमारत मालकाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!