युवकाचे एकाच दिवसात दोन वेळा लग्न; प्रेयसी पोहचली घरी अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): युवकाने चार वर्षांपासून लीव्ह इनमध्ये असलेल्या मैत्रिणीसोबत विवाह केला. मुलाने लग्न केल्याचे समजताच घरच्यांनी सुद्धा शोधलेल्या मुलीसोबत त्याच दिवशी संध्याकाळी लग्न लावून दिले. प्रियकराने लग्न केल्याचे समजताच प्रेयसी घरी पोहोचली आणि मोठा गोंधळ झाला. पण, युवकाच्या घरच्यांनी युवतीला शिवीगाळ करत पत पाठवले. युवतीने तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. […]
अधिक वाचा...धक्कादायक! व्यावसायिकाला शारिरीक संबंधासाठी सख्ख्या बहिणींनी घरी बोलावले अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): दोन सख्ख्या बहिणींनी व्यावसायिकाला तब्बल 32 वेळा फोन करून शारिरीक संबंधासाठी घरी बोलावले आणि व्यावसायिक संध्याकाळी घरी पोहोचल्यानंतर त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना लखनौच्या दुबग्गा भागात घडली आहे. या प्रकरणाचा खुलासा करताना पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींसह पाच आरोपींना अटक केली आहे. रूप नारायण सोनी (वय 65, रा. डहाळा कुआन कॉलनी, चौक) असे […]
अधिक वाचा...भाजप नेत्याने अनैतिक संबंधाच्या संशयावरून कुटुंबावर केला गोळीबार, तिघांचा मृत्यू…
लखनौ (उत्तर प्रदेश): भाजपच्या एका नेत्याने आपल्याच पत्नीसह तीन मुलांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात तीन मुलांचा मृत्यू झाला असून, पत्नी गंभीर जखमी झाली आहे. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास आरोपीने आपल्या परवानाधारक बंदुकीतून हा गोळीबार केला आहे. आरोपीने स्वत: पोलिस ठाण्यात फोन करून गोळीबार केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पोलिस […]
अधिक वाचा...सासऱ्याचे तीन-चार महिलांशी अनैतिक संबंध अन् सून सासऱ्याच्या खोलीत गेली अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका व्यक्तीचे तीन-चार महिलांसोबत अनैतिक संबंध असतानाही सुनेकडे शारिरीक सुखाची मागणी करणाऱ्या सासऱ्याची हत्या केल्याची घटना गाझियाबादमधील गोविंदपुरममध्ये घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, महिलेला अटक केली आहे. पती सिंग (वय ६४, रा. कविनगर, गाझियाबाद) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पती सिंग याच्या पत्नीचे आणि मुलगा जितेंद्र यांचा 4 वर्षांपूर्वी […]
अधिक वाचा...सैराट! प्रेमविवाह करताच २४ तासातच नवरीची केली हत्या…
लखनौ (उत्तर प्रदेश): मुलीने दुसऱ्या जातीमधील मुलाशी प्रेमविवाह केल्यानंतर अवघ्या 24 तासांतच बाप आणि भावाने गळा दाबत हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली. मारेकरी बाप-लेकाला अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा येथली मृत युवती नेहा राठोड (वय २३) हिचे हापूर येथील रहिवासी असलेल्या सूरजसोबत प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांचा […]
अधिक वाचा...सहा विद्यार्थ्यांचा महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार; व्हिडिओ बनवला अन्…
अहमदाबाद (गुजरात): बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर येथे सहा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर 16 महिने बलात्कार केला. एका आरोपीने मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवला आणि नंतर तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या मित्रांनीही मुलीवर बलात्कार करण्यास सुरुवात केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी 6 मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामधील एक मुलगा अल्पवयीन आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा आरोपींपैकी एक […]
अधिक वाचा...भारतीय लष्कराच्या अग्निवीर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; पाहा महत्त्वाचे नियम…
नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या अग्निवीर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, उमेदवार 12 मार्च ते 10 एप्रिलदरम्यान www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अग्निवीर जनरल ड्युटी (GD), टेक्निकल, क्लर्क, स्टोअर कीपर टेक्निकल, ट्रेडसमॅन, सैनिक फार्मा, सैनिक टेक्निकल नर्सिंग असिस्टंट आणि महिला लष्करी पोलिसांच्या पदांसाठी ही भरती होणार आहे. तसेच, हवालदार एज्युकेशन, हवालदार […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! मुलांची हत्या केल्यानंतर आई-वडिलांनी घेतला गळफास…
हैदराबाद: मुलगा आणि मुलीची गळा घोटून हत्या केल्यानंतर आई-वडिलांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येथे घडली आहे. सोमवारी रात्री उस्मानिया विद्यापीठ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या हबसीगुडा येथील रवींद्र नगर कॉलनीतील घरात पोलिसांना चार मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. चंद्रशेखर रेड्डी (वय 44), त्यांची पत्नी कविता (वय 35), मुलगा विश्वन […]
अधिक वाचा...Video: साखरपुडा सुरू असताना युवतीने थेट नवरीला मिठी मारली अन् म्हणाली…
लखनौ (उत्तर प्रदेश): साखरपुडा सुरू असताना एका युवतीने आपले वधूसोबत 4 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला. अलीगडमध्ये घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या गदारोळानंतर मुलाच्या बाजूने लग्न मोडण्यात आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बुलंदशहरच्या पहासू पोलीस स्टेशन भागातील एका एमए पास तरुणीचे नाते अलीगढच्या क्वार्सी भागात राहणाऱ्या […]
अधिक वाचा...भावांनो, तुम्ही लग्न करा, पण दोन्ही गोष्टी घडल्या नाही, तर तुम्हालाही…
भोपाळ (मध्य प्रदेश): आई आणि पत्नीच्या भांडणाला कंटाळून एका युवकाने रेल्वेतून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नरेंद्र रजक (वय 27, रा. श्रीराम कॉलनी, गुना) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. बळवंत नगर येथे त्याने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. पोलिस पुढील तपास करत आहेत. नरेंद्र रजक याने आत्महत्येपूर्वी त्याने सोशल मीडियावर एक […]
अधिक वाचा...
