अभिनेत्रीवर बलात्कार आणि मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक…
मुंबईः एका अभिनेत्रीने टांझानियाचा रहिवासी असलेल्या विरेन पटेल याच्यावर बलात्कार आणि जबर मारहाण केल्या प्रकरणी एन.एम जोशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. आरोपी विरेन आणि अभिनेत्रीची वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. दोघे एकत्र राहात होते. विरेनने या अभिनेत्रीला लग्नाचे आमिश दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. लग्नासंबंधित […]
अधिक वाचा...रशियन महिला देवदर्शनाला आली अन् पडली भारतीय नागरिकाच्या प्रेमात…
लखनौ (उत्तर प्रदेश): एक ३६ वर्षीय युवती भारत दौऱ्यावर देवदर्शनासाठी आली असाताना एका भारतीय नागरिकाच्या प्रेमात पडली. दोघांना लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि हिंदू परंपरेप्रमाणे त्यांचा विवाहसोहळा पार पडला. यानंतर तिने आपल्या भारतीय पतीसह गोसेवाही केली. वृंदावनला धार्मिक शहर म्हणून ओळखले जाते. भारतातूनच नाही तर जगभरातील असंख्य भाविक येथे येत असतात. रशियामधून भारतात आलेल्या युना […]
अधिक वाचा...प्रियकर आणि प्रेयसी ओयो हॉटेलमध्ये अन् काही वेळानंतर…
नवी दिल्ली: प्रियकर आणि प्रेयसी नोएडामधील सेक्टर 27 मधील ओयो हॉटेलमध्ये गेले होते. पण, दोघांमध्ये वाद झाला आणि प्रियकराने जगाचा निरोप घेतला. याबाबत तक्रार दाखल झाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. विक्रांत सिंह चौहान (वय २९, रा. उत्तर प्रदेश) हा युवक आपल्या मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये आला होता. दोघे बराच वेळ हॉटेलमध्ये थांबले होते. पण, काही […]
अधिक वाचा...नितीन देसाई यांच्या पार्थिवाला लेकीनं दिला खांदा; सेलिब्रिटींनी फिरवली पाठ…
मुंबईः प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जतच्या ND स्टुडिओतच गळफास घेतल्यामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. चित्रपटांमध्ये डोळे दिपवणारे भव्य सेट त्यांनी उभारले पण आयुष्याचा सेट मात्र मोडला. त्यांच्या पार्थिवावर एन.डी. स्टुडिओमध्येच शुक्रवारी (ता. ४) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी मानवंदना दिली. नितीन देसाई यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, एक भाऊ आणि […]
अधिक वाचा...नितीन देसाई यांच्या पत्नीने केले गंभीर आरोप; तक्रारीत म्हटले की…
मुंबई : ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणी त्यांची पत्नी नेहा यांनी फायनान्स कंपनी एडलवाईस विरोधात तक्रार दाखल केली आहे. फायनान्स कंपनीसह अधिकाऱ्यांनी कर्जाच्या वसुलीसाठी दबाव टाकल्यामुळे नितीन देसाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, असा आरोप नेहा देसाई यांनी तक्रारीत केला आहे. तर या प्रकरणी एडलवाईस कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. फायनान्स कंपनीने […]
अधिक वाचा...नितीन देसाई यांच्या मृत्यूच्या रात्री नेमकं काय घडलं? पाहा सविस्तर…
मुंबई : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आर्थिक विवंचनेतून एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. नितीन देसाई यांच्यावर आज (शुक्रवार) एनडी स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहे. नितीन देसाई त्यांनी आत्महत्या करण्याआधी त्यांच्याबरोबर नेमकं काय घडलं, याची माहिती समोर आली आहे. नितीन देसाई यांचा मृत्यू आधीचा घटनाक्रम… नितीन देसाई 2 ऑगस्टच्या […]
अधिक वाचा...हनीमूनला जाताना बेपत्ता झालेली नवरी अखेर सापडली…
पाटणा (बिहार) : हनीमूनसाठी दार्जिलिंगला निघालेली पत्नी रेल्वे प्रवासादरम्यान बेपत्ता झाली होती. पोलिसांनी तिला शॉपिंग करताना पकडले आहे. आता तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. प्रिन्स कुमार आणि काजल अशी या घटनेतील नवरा-बायकोची नावे आहेत. लग्नानंतर दोघे बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातून एक्स्प्रेसने हनीमूनला निघाले होते. मात्र, वॉशरूमच्या बहाण्याने गेलेली बायको परत आलीच नव्हती. प्रिन्सने याविरोधात पोलिसांत […]
अधिक वाचा...चिखली पोलिसांनी मैत्रिणीस ताब्यात घेत गुजरातमध्ये जाऊन आरोपीस ठोकल्या बेड्या…
पुणे (सुनिल सांबारे): चिखली पोलिसांनी वडोदरा (गुजरात) येथे जाऊन रावण टोळीतील मोका मधील फरारी आरोपीस बेडया ठोकल्या आहेत. यामुळे रावण टोळीला मोठा झटका बसला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गुन्हेगारी टोळ्याचा समुळ बिमोड करण्याच्या पोलिस आयुक्ताच्या आदेशानुसार २०१७ पासून पोलिस आयुक्तालयात धुडगुस घालणा-या रावण गॅंगच्या विरोधात पोलिसांनी धडक मोहिम सुरु केलेली […]
अधिक वाचा...पुणे विमानतळावर वृद्ध महिलेने बॉम्ब अफवा पसरवून उडवली धावपळ…
पुणे : पुणे विमानतळावर एका ७२ वर्षाच्या वृद्ध महिलेने माझ्याजवळ चारही बाजूला बॉम्ब आहेत, असे म्हणताच धावपळ उडाली. तपासादरम्यान या महिलेजवळ कोणतेही बॉम्ब नसून तिने अफवा उठवल्याचे समोर आले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निता प्रकाश कपलानी असे या महिलेचे नाव आहे. विमानतळावर सेक्युरिटी चेकदरम्यान वेळ लागत असल्याने या महिलेनं चक्क विमानतळ उडवून […]
अधिक वाचा...महिलेला कॅबमधून प्रवास करताना मित्रासोबत बोलणं पडले महागात…
बंगळुरू : कॅबमधून प्रवास करत असताना एक महिला आपल्या एका मित्रासोबत साखगी आयुष्याबाबत बोलत होती. कॅब चालकाने महिलेचे बोलणे ऐकले आणि तब्बल ८२ लाख रुपयांना गंडा घातला. महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी किरण कुमार (वय 35) याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. एका महिलेने इंदिरानगरवरून बनासवाडीला जाण्यासाठी कॅब बुक केली होती. […]
अधिक वाचा...
