अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या घरावर, कार्यालयावर ईडीचे छापे…
मुंबईः बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या सांताक्रुझ येतील घरावर ईडीने छापा टाकला आहे. पोर्नोग्राफी केससंर्भात मुंबई आणि उत्तर प्रदेशात 15 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये शिल्पा शेट्टी हिच्याही घरी ईडीने ही कारवाई केली आहे. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने (ED) शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्र यांच्याशी निगडीत असलेल्या काही खटल्यांप्रकरणी ही कारवाई केली आहे. […]
अधिक वाचा...आम्ही वेगळे झालोय! अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्र याचे ट्विट…
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा सध्या चर्चेत आहेत. पण, राज कुंद्रा याने सोशल मीडियाच्या माध्यमातून विभक्त झाल्याचे जाहीर केले आहे. पण या पोस्टमध्ये अभिनेत्याने कोणाचं नाव घेतलेलं नाही. पण तरीही शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा विभक्त होणार का? असा प्रश्न चाहते उपस्थित करत आहेत. ‘यूटी 69’ या सिनेमाच्या माध्यमातून […]
अधिक वाचा...
