बापरे! हसला म्हणून कोयत्याने मनगटापासून दोन्ही हाथ छाटले…
नांदेड : आपल्यावर हसला म्हणून एका फळ विक्रेत्याने युवकाचे दोन्ही हात छाटल्याची धक्कादायक घटना भाग्यनगर परिसरात घडली. मोहम्मद अझर मोहम्मद अजीज असे हात गमावलेल्या युवकाचे नाव आहे. आरोपी मोहम्मद तौहीद हा फरार आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. मोहम्मद अजहर मोहम्मद अजीज हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. बुधवारी […]
अधिक वाचा...Video: मुंबईतील महिलेचे श्वानासोबत धक्कादायक कृत्य…
मुंबई : मुंबईमधील मालवणी परिसरात असलेल्या एका सोसायटीच्या आवारात एक पाळीव श्वानावर महिलेने अॅसिड फेकले आहे. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. कुत्र्याला मारहाण केल्याच्या तसेच त्याच्यावर बलात्कार केल्याच्याही संतापजनक घटना अनेकदा समोर येत असतात. पण, या घटनेत एका महिलेने जे काही केले ते संतापजनक आहे. मुक्या प्राण्यावर चक्क […]
अधिक वाचा...भारतात जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या दहशतवाद्याची पत्नी पाकमध्ये बनली मंत्री…
इस्लामाबाद : भारतीय तुरुंगात बंद असलेल्या दहशतवाद्याची पत्नी पाकिस्तानात मंत्री बनली आहे. मुशाल मलिक असे मंत्री बनलेल्या महिलेचे नाव आहे. पाकिस्तानातील काळजीवाहू पंतप्रधान अनवर उल हक यांच्या कॅबिनेटमध्ये स्थान मिळाले आहे. मुशाल मलिकने गुरुवारी संध्याकाळी मंत्रिपदाची शपथ घेतली. मुशाल मलिक शिवाय जलील अब्बास जिलानी परराष्ट्र मंत्री, सरफराज बुग्ती गृह मंत्री, डॉ श्मशाद अख्तर वित्त मंत्री, […]
अधिक वाचा...नाशिक शहरातील हत्यासत्र सुरूच; तीन दिवसात दोन खून…
नाशिक : नाशिक शहरातील हत्यासत्र सुरूच असून गेल्या तीन दिवसांत दोन खुनाच्या घटना घडल्या आहे. सातपूर अंबड लिंक रोड भागात एका वीस वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना गुरुवारी (ता. १७) उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. अंबड भागात एकाच दिवशी दोन युवकांचा खून झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. […]
अधिक वाचा...नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणी पुन्हा मोठी अपडेट…
दापोली : नीलिमा चव्हाण मृत्यू नंतर तिच्या कुटुंबीयांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला असून, स्टेट बँकेच्या दापोली शाखा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पण, शवविच्छेदन अहवाल आणि विसेरा रिपोर्टमधून घातपाताची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नीलिमा चव्हाणचा मृतदेह दाभोळ खाडीत १ ऑगस्ट रोजी आढळला होता. चिपळूण तालुक्यातील ओमळी गावातली […]
अधिक वाचा...प्रियकरासह त्याच्या मित्रांनी विद्यार्थिनीचे न्यूड फोटो केले व्हायरल…
छत्रपती संभाजीनगर : प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन विद्यार्थिनीचे न्यूड फोटो व्हायरल केल्याची धक्कादायक घटना येथे आहे. एका अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तीन युवकांनी तिचे न्यूड फोटो व्हायरल केले. याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. अनिकेत राठोड, उमेद पाशा आणि कुणाल बावत अशी आरोपींची नावे आहेत. […]
अधिक वाचा...पुणे शहरात पुन्हा गँगवार आलं उफाळून; एकाची हत्या…
पुणे : पुणे शहरात पुन्हा एकदा गँगवार उफाळून आले असून, दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. वानवडी परिसरातील ही घटना आहे. या हाणामारीमध्ये तडीपार गुंड आजीम शेख याची टोळक्याकडून हत्या करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांतील टोळक्याकडून झालेल्या हत्येची ही दुसरी घटना आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. वानवडी परिसरात दोन गटात तुफान राडा […]
अधिक वाचा...आयटी मधील युवक बुरखा घालून महिलांच्या वॉशरुममध्ये घुसला अन् पुढे…
कोची (केरळ): एका मॉलमधील महिलांच्या वॉशरूममध्ये बुरखा घालून युवकाने प्रवेश केल्यानंतर चित्रिकरणाच्या उद्देशाने मोबाईल लपून ठेवला होता. संबंधित घटना उघड झाल्यानंतर युवकाला (वय २३) अटक करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. लुलू मॉलमध्ये बुधवारी (ता. १६) ही घटना घडली. आरोपी हा बी.टेक-ग्रॅज्युएट आहे. या कृत्यामुळे त्याच्यावर कलम 354C, 419 आणि कलम 66E […]
अधिक वाचा...कौतुकाचा वर्षाव! जवानाचा Video पाहून पाणावतील डोळे…
नवी दिल्ली: भारतीय लष्करात सेवा करणारा जवान घरी आल्यानंतर कुटुंबियांनी रेड कार्पेट टाकून आपल्या लाडक्या लेकाचे स्वागत केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच घरी परतलेल्या आपल्या लेकाच्या स्वागतासाठी घरच्यांची लगबग आणि त्यांनी केलेलं स्वागत पाहून अनेकांची डोळे पाणावले आहेत. शौर्यचक्र पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले पवन कुमार मेजर जनरल (निवृत्त) यांनी हा […]
अधिक वाचा...बदला! मंगला टॉकिजसमोर घडलेल्या खुनप्रकरणी चौघांना अटक; पाहा नावे…
पुणे : पुणे शहरातील मंगला थिएटरबाहेर एका युवकाची निर्घृण हत्या करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर अन्य सात आरोपींचा शोध सुरु आहे. मृत युवकाच्या नावावर एकूण 24 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले असून, जुन्या वैमनस्यातून आरोपीने खून केल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. नितीन म्हस्के (वय ३५) हा बुधवारी पहाटे 1.10 वाजण्याच्या सुमारास […]
अधिक वाचा...
