निलंबित API सूरज विष्णू चंदनशिवे यांच्या खून प्रकरणाला धक्कादायक वळण…
पंढरपूर: निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे (वय 42, रा. वासूनद, ता. सांगोला) यांचा 3 ऑगस्ट रोजी वासूद परिसरात अज्ञात व्यक्तीने खून केला होता. या प्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वेगाने तपास करत मुंबई पोलिस दलातील सुनील मधुकर केदार (मुळगाव वासूद, ता. सांगोला) या पोलिसाला अटक केली आहे. निलंबित […]
अधिक वाचा...प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…
मुंबई: प्रसिद्ध हिंदी आणि तमिळ टीव्ही अभिनेता पवन सिंह याचे अवघ्या 25व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. यामुळे मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. पवन कामानिमित्त कुटुंबासह मुंबईत राहत होता. त्याने आजपर्यंत अनेक हिंदी आणि तमिळमधील विविध मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. पहाटे पाच वाजता त्याला […]
अधिक वाचा...औरंगाबाद हादरले! मंदिरातून घराकडे निघालेल्या चिमुकलीवर अत्याचार…
औरंगाबाद: मंदिरातून घराकडे निघालेल्या चार वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना वाळूज भागात घडली आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अवघ्या एका तासात जेरबंद केले आहे. संभाजी होनाजी धवारे (वय 35, रा. सारा विहार वाळूज मूळ गाव रा. दैठण ता. गेवराई जि.बीड) असे आरोपीचे नाव आहे. वाळूज जवळील पंढरपूर […]
अधिक वाचा...प्रेम विवाह! मित्राने फोन करून दिली पत्नीबाबतची धक्कादायक माहिती अन्…
नवी दिल्ली : प्रेम विवाह केलेल्या मुलीकडे आई-वडिल आणि भाऊ गेल्यानंतर त्यांनी युवतीचा खून केला. मृतदेह गाडीत ठेवून आपल्या गावी नेला आणि मुलीवर जंगलात अंत्यसंस्कार केले. पण, पतीला याबाबत काहीच माहिती नव्हती. गावात उपस्थित असलेल्या त्याच्या मित्राने त्याला फोन करून सांगितलं की, तुझ्या पत्नीचा मृत्यू झाला असून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या […]
अधिक वाचा...दिराचे वहिनीसोबत अनैतिक संबंध अन् वहिनीचे आणखी…
चंदीगड (हरियाणा) : दिराचे वहिनीसोबत अनैतिक संबंध होते. पण, वहिनीचे दुसरीकडे अनैतिक संबंध सुरू झाल्याचा संशय दिराला आल्यामुळे त्याने वहिनीची हत्या केल्याची धक्कादायक घटना भिवानी जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिगडाणा गावातील युवकाचे त्याच्याच वहिनीसोबत गेल्या चार वर्षांपासून अनैतिक संबंध होते. महिलेच्या नवऱ्याला याबाबात […]
अधिक वाचा...धक्कादायक! जावयाने धोंडे जेवणानंतर पत्नी आणि सासूचा केला खून अन् पुढे…
अहमदनगर: राहुरी तालुक्यातील कात्रड येथे अधिक महिन्यानिमित्त आयोजित धोंडे जेवणाच्या कार्यक्रमानंतर कौटुंबिक वादातून पत्नी आणि सासूचा खून केल्यानंतर जावयाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी सागर सुरेश साबळे कात्रड येथील सासुरवाडीतच घरजावई म्हणून राहत होता. त्याने रात्री साडेअकराच्या सुमारास घरातच पत्नी नूतन साबळे आणि सासू सुरेखा दिलीप दांगट यांचा […]
अधिक वाचा...Video: पत्नीला धक्का लागला म्हणून मारहाण; युवक रुळावर पडला अन् क्षणात…
मुंबईः पत्नीला धक्का लागल्याने रागाच्या भरात दाम्पत्याने एका युवकाला मारहाण केली. या मारहाणीत युवक रेल्वे मार्गावर पडल्याने रेल्वेच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिनेश राठोड (रा. घणसोली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी अविनाश माने आणि शीतल अविनाश माने या दाम्पत्याला अटक केली असून, पोलिस तपास करत आहेत. […]
अधिक वाचा...गोंदिया पोलिसांनी कत्तलीसाठी चालवलेल्या १७ जनावरांची केली सुटका…
गोंदिया (उमेशसिंग सुर्यवंशी): ट्रकमध्ये अवैधरीत्या निर्दयतेने बंदीस्त करून गोवंशीय जनावरांची वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकमधून एकूण 17 गोवंशीय जनावरांची (म्हशी, रेडे) सुटका करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने एकूण 18 लाख 40 हजार रुपयाचा मुददेमाल जप्त केला असून, पुढील तपास करत आहेत. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर […]
अधिक वाचा...पुणे शहरातील ३५ गुन्हेगारांना केले हद्दपार…
पुणे (संदीप कद्रे): पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ०२, पुणे शहर यांनी गुन्हेगार पार्श्वभुमी असलेल्या ३५ गुन्हेगारास हद्दपार केले आहे. पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ०२ मधील पोलिस स्टेशनचे गुन्हे अभिलेखावर खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दंगा, दुखापत, जबरी चोरी, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, घरफोडी करणे, तडीपार आदेशाचा भंग करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, गैरकायद्याच्या मंडळीत सहभाग असणे अशा प्रकारचे […]
अधिक वाचा...पुणे शहरातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; परदेशी युवतींची सुटका…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथील तारांकित हॉटेलमध्ये परदेशी युवतींकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी करण ऊर्फ रामू किशोर यादव (वय ३५, रा. स्काय लाईट सोसायटी, वाघोली) याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. सामाजिक सुरक्षा विभागातील महिला अंमलदारांनी […]
अधिक वाचा...
