विकृती Video: घरकाम करणारी महिला स्वयंपाकात करायची लघवी अन्…
नवी दिल्ली: एका बांधकाम व्यावसायिकाकडे स्वयंपाक करणाऱ्या महिलेने तिची लघवी मिसळून स्वयंपाक करत होती. जेव्हा संपूर्ण कुटुंब आजारी पडलं, तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघड झाला. पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. संबंधित घटनेचा संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दिल्लीजवळ असलेल्या गाझियाबादमधून ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका […]
अधिक वाचा...आईस्क्रिममधील ‘त्या’ बोटाबाबत मोठा अहवाल आला समोर…
मुंबई : मुंबईच्या मालाडमध्ये महिलेला आईस्क्रिम खात असताना माणसाचे कापलेले बोट सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपासात ते बोट आईस्क्रीम कंपनीच्या कर्मचाऱ्याचे असल्याचे समजले होते. पण, आता या बोटाबाबतचा मोठा अहवाल समोर आला आहे. मालाड पश्चिम येथे राहणाऱ्या एका कुटुंबाने झेप्टो ॲपद्वारे यम्मो कंपनीच्या 3 आईस्क्रीम ऑर्डर […]
अधिक वाचा...आईस्क्रिममध्ये सापडलेल्या बोटाबाबत पोलिसांकडून मोठा खुलासा…
मुंबई : मुंबईच्या मालाडमधील एक महिला आईस्किम खात असताना बोट सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता ते बोट कुणाचं याबाबत पोलिसांना मोठी माहिती मिळाली आहे. मालाड पश्चिम येथे राहणाऱ्या एका कुटुंबानेरात्री झेप्टो ॲपद्वारे यम्मो कंपनीच्या 3 आईस्क्रीम ऑर्डर केली होती. या कुटुंबातील एका महिलेने बटरस्कॉच आईस्क्रीम खाल्लं तेव्हा तिला […]
अधिक वाचा...Video: आईस्क्रीममध्ये बोटानंतर सापडली गोम…
नवी दिल्ली : मुंबईमध्ये एक महिला आईस्क्रीम खात असताना माणसाचं बोट सापडली होती. दुसऱ्या घटनेत आईस्क्रीममध्ये गोम सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अमूल कंपनीच्या आईस्क्रीमच्या डब्यामध्ये गोम सापडल्याचा दावा एका महिलेने केला असून, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईतील मालाडमध्ये आईस्क्रीमच्या कोनमध्ये माणसाचं बोट सापडल्यानंतर […]
अधिक वाचा...संतापजनक! शाकाहारी जेवन ऑर्डर केलं अन् आढळला मेलेला उंदीर…
मुंबई: एका शुद्ध शाकाहारी असललेल्या व्यक्तीने रेस्टॉरंटमधून जेवनाची ऑर्डर मागवली होती. पण, ऑर्डरमध्ये चक्के मेलेला उंदीर निघाल्याची घटना घडली आहे. संबंधित व्यक्तीने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट लिहिली आहे. मुंबईतील बार्बेक्यू नेशनमधून राजीव शुक्ला नावाच्या व्यक्तीने शुद्ध शाकाहारी जेवन ऑर्डर मागवले होते. मात्र त्याच्या खाण्यात मेलेला उंदीर आढळून आला. यामुळे राजीवला अन्नातून विषबाधा झाली आणि 75 […]
अधिक वाचा...
