
सासूने समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी सुनेवर केली जबरदस्ती अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका सासूने आपल्याच सुनेसोबत समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती केली आहे, असा आरोप सुनेने केला आहे. संबंधित प्रकरण पोलिसांपर्यंत गेले आहे.
आग्रा येथील युवतीचे डिसेंबर 2022 मध्ये गाजीपूर येथे लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी पतीने आणखी हुंड्याची मागणी सुरू केली. शिवाय, शारीरिक अत्याचार सुरू केले. सासू आणि नणंदेनंही तिच्या लग्नाचे दागिने काढून घेतले. नवरा आपल्या दाजीसोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता, असा आरोप पडित महिलेने केला आहे.
नवराही तिची मुलं आपली नसल्याचं म्हणतो. सासूला आपल्यासोबत समलैंगिक संबंध ठेवायचे होते. पण, विरोध केल्यावर सासू तिला मारहाण करते. सासूनेही संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पाच वेळा ब्लेडने तिचा हात कापला. आता पीडितेने जगदीशपुरा पोलिस ठाण्यात सासरच्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
लोणीकंद पोलिसांनी समलैंगिक संबधातून खून करणाऱ्याला केली अटक…
विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे पत्नीला समजले अन्…
आत्याने भाच्यासोबत ठेवले अनैतिक संबंध अन् गरोदरानंतर मिळाली मोठी शिक्षा…
पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशय अन् एक दिवस…
वहिनीसोबत प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंध अन् एकदा…

