कोंढवा पोलिसांनी रिक्षा चोरणा-या सराईत चोरट्यास केली अटक
पुणे (संदिप कद्रे): कोंढवा परिसरात रिक्षा चोरणा-या सराईत चोरट्यास कोंढवा तपास पथकाडून अटक करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. संजय संभाजी चोंधे (वय ५१ वर्षे, धंदा रिक्षा चालक, रा मु. पो. भुगाव, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी त्यांची ८०,०००/- रू किं ची बजाज कंपनीची रिक्षा (एम. एच. १४ जे. पी. ६४२८) ही […]
अधिक वाचा...‘सैराट’ची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केला म्हणून युवकाची हत्या…
छत्रपती संभाजीनगर : आंतरजातीय विवाह केल्यामुळे मुलीच्या वडिलांनी आणि भावाने मिळून युवकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमित साळुंखे असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. इंदिरा नगर भागात राहात असलेल्या अमित याचे बालपणीच्या मैत्रिणवर प्रेम होते. दोघांनी पळून जाऊन लग्न केले. मात्र, याचा राग आल्यानं मुलीच्या भावानं आणि वडिलांनी अमितची हत्या केली आहे. […]
अधिक वाचा...घाटंजी न्यायालयासह यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने यवतमाळ येथील जिल्हा न्यायालय, यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील न्यायालयात 27 जुलै 2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्रीय लोक अदालत सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. घाटंजी येथील न्यायालयात सकाळी कोर्ट क्रमांक 1 दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. […]
अधिक वाचा...डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप…
परभणी : जिंतुर शहरातील युवकाचा डॉक्टरांचा हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे, असा आरोप युवकाच्या नातेवाईकांनी केला आहे. नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व खाजगी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यासाठी मृतदेह मीण रुग्णालयात ठेऊन गोंधळ घातला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन समितीचा अहवालानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल्यांनतर हा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला. जिंतुर शहरातील हुतात्मा स्मारक […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये तुरुंगातून सुटलेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक अन् घोषणा…
नाशिक: नाशिकमध्ये हर्षद पाटणकर या कुख्यात गुंडाची कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी शहरात जंगी मिरवणूक काढली. शिवाय, जोरदार घोषणा देण्यात आल्या होत्या. संबंधित मिरवणुकीची नाशिकमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! एमपीडीए अंतर्गत कारागृहात असणाऱ्या हर्षद पाटणकर याची नुकतीच नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली होती. यानंतर शरणपूर […]
अधिक वाचा...पोलिसकाका Video News: २६ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… ‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! पुणे शहराला पावसाने झोडपले; डेक्कन भागात पावसाचे तीन बळी पुणेः पुणे शहरासह जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी शिरल्यामुळे अनेक कुटुंबियांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डेक्कन भागात असलेल्या भिडे पुलाजवळ अंडा भुर्जीचा स्टॉल […]
अधिक वाचा...सेवानिवृत्त शिक्षकाने अनैतिक संबधाच्या संशयावरून पत्नीचे केले ५७ तुकडे…
पाटणा (बिहार) : एका सेवानिवृत्त शिक्षकाने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. दोघांच्या लग्नाला 57 वर्षे झाली होती. पत्नीच्या हत्येनंतर 57 तुकडे केल्याची धक्कादायक घटना अरवाल जिल्ह्यात जमुहरी गावात घडली आहे. सेवानिवृत्त शिक्षक बिरबल प्रसाद (वय ७६) याची पत्नी सुमती सिन्हाची हत्या केली आहे. आरोपी बिरबलने कुटुंबातील इतर सदस्यांना खोलीत बंद करून हे कृत्य केले […]
अधिक वाचा...संतापजनक! सामूहिक बलात्कारातील पीडित मुलीवर पुन्हा बलात्कार अन्…
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील द्वारका नॉर्थ भागात 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बंदुकीच्या धाकाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मुलीने विरोध केल्यानंतर आरोपीने पीडितेला पाचव्या मजल्यावरून खाली फेकले. पीडितेच्या कुटुंबीयांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. पीडितेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी बलात्कार, खुनाचा प्रयत्न अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडितेवर या पूर्वीही सामूहिक […]
अधिक वाचा...संतापजनक! पुणे जिल्ह्यात गरिब कुटुंबाच्या झोपड्या पेटवल्या; कसे जगायचे…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पुणे जिल्ह्यातील खडकवाडी (ता.आंबेगाव) येथे अज्ञात व्यक्तीने दोन झोपड्या पेटवून दिल्यामुळे जळून खाक झाल्या आहेत. आगीमध्ये धान्य, गॅस, गॅस शेगडी व इतर साहित्य व महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. खडकवाडी (ता.आंबेगाव) येथील वडदरा वस्ती येथे माऊली डोके यांच्या शेतावर काम करणारे व त्याच्याच जागेत राहाणारे संतोष रामदास […]
अधिक वाचा...पुणे शहर व जिल्ह्यातील शाळांना शुक्रवारी सुट्टी जाहिर…
पुणे: पुणे जिल्हा व शहरामध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे पुणे शहर व जिल्ह्यातील शाळांना शुक्रवारी (ता. २६) सुट्टी जाहिर करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्राद्वारे दिली आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील शाळांना आज (ता. २५) सकाळी सुट्टी जाहिर केली. परंतु, याची माहिती शाळा व्यवस्थापन, पालक […]
अधिक वाचा...
