लोणावळ्यात मुसळधार पावसामुळे कलम 163 लागू, पर्यटकांना निर्बंध…
पुणे : पावसामुळे लोणावळा आणि मावळ तालुका परिसरात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी लोणावळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत आदेश लागू केले आहेत. कलम 163 म्हणजे पर्यटनावर बंदी नसून पर्यटकांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने निर्बंध लावण्यात आले आहेत. 6 जुलै रात्री 12 वाजल्यापासून 31 जुलै सकाळी […]
अधिक वाचा...मुंबई! चाळीचा भाग पत्त्यासारखा कोसळला, 6 जणांचा जागीच मृत्यू…
मुंबईः मुंबईतील मानखुर्द भागात एका तीन मजली चाळीचा भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. धोकादायक असलेली ही चाळ रिकामी करण्यासाठी घरातील सामान आवरत असतानाच अचानक पावसाने घात केला आणि संपूर्ण घर कोसळले. या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यामुळे 5 लहान मुले आणि एका महिलेसह 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबईतील मानखुर्द भागात जनता नगर परिसरात काल, […]
अधिक वाचा...Video: पुणे शहरात भर पावसात महिला पोलिस अधिकाऱ्याकडून वाहतूक नियंत्रण…
पुणे : पुणे शहरातील कात्रज चौकामध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. पाऊस सुरू असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक शिल्पा लांबे यांनी भर पावसात वाहतूक कोंडी सोडवली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिल्पा लांबे यांनी पावसात उभे राहून वाहतूक कोंडी सोडवण्याबरोबरच […]
अधिक वाचा...पुणे शहर व जिल्ह्यातील शाळांना शुक्रवारी सुट्टी जाहिर…
पुणे: पुणे जिल्हा व शहरामध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे पुणे शहर व जिल्ह्यातील शाळांना शुक्रवारी (ता. २६) सुट्टी जाहिर करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्राद्वारे दिली आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील शाळांना आज (ता. २५) सकाळी सुट्टी जाहिर केली. परंतु, याची माहिती शाळा व्यवस्थापन, पालक […]
अधिक वाचा...पुणे शहराला पावसाने झोडपले; डेक्कन भागात पावसाचे तीन बळी…
पुणे : पुणे हवामान विभागने पुण्यात पावसाचा रेड अलर्ट दिला होता. बुधवारी (ता. २४) रात्रीपासून शहरासह जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे शहरातील डेक्कन भागात पावसाने तीन युवकांचे बळी घेतले आहेत. यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुणे शहरात बुधवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाल्यामुळे खडकवासला धरणातून […]
अधिक वाचा...इर्शाळवाडीमधील बेपत्ता नागरिकांबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय…
रायगड : इर्शाळवाडीवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर एनडीआरएफच्या पथकाकडून सुरू असलेली शोधमोहिम तिसऱ्या दिवशी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी दिली. उदय सामंत यांनी सांगितले की, ‘इर्शाळवाडीत दरड कोसळून अनेकजण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. २९ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर आता शोधमोहिम थांबवण्यात आली आहे. प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर […]
अधिक वाचा...जम्मू-काश्मीरमध्ये नदी ओलांडताना दोन जवान गेले वाहून…
श्रीनगरः जम्मू-काश्मीरमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. पुंछमध्ये नदीचा प्रवाह ओलांडताना भारतीय लष्कराचे दोन जवान वाहून गेले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन जवान शनिवारी पुंछ परिसरात गस्त घालत होते. नदी ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना जोरदार प्रवाहाच्या तडाख्यात आल्याने दोन जवान वाहून गेले आहेत. पुंछ जिल्ह्यातील मुगल रोडलगत पोशाना भागात बचाव आणि […]
अधिक वाचा...
