Video: पोलिस अधिकाऱ्याची राष्ट्रध्वजाला दिलेली सलामी ठरली अखेरची…

धाराशिव: उमरगा तालुक्यातील तलमोड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजाला सलामी दिल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मोहन भीमा जाधव (वय ५५) असे मृत पावलेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मोहन जाधव हे तलमोड येथील चेक पोस्टवर एक्साईज इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी चेक पोस्टवर ध्वजारोहण केले आणि […]

अधिक वाचा...

पाणबुडी मोटर व म्हशी चोरी करणाऱ्या संघटित टोळीचा पर्दाफाश…

लातूर (श्रीकांत मुंडे): लातूर जिल्ह्यात शेतशिवारातील पाणबुडी मोटारी, स्प्रिंकलर सेट, म्हशी तसेच परवाना असलेल्या हॉटेल व बिअर बार फोडून विदेशी दारू चोरी करणाऱ्या संघटित टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी अत्यंत नियोजनबद्ध व धाडसी कारवाई केली आहे. या कारवाईत चार सराईत आरोपींना अटक करून तब्बल ९,२६,२४०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अमोल […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! पत्नीला वाढदिवशीच समजली प्राध्यापक पतीच्या मृत्यूची बातमी…

मुंबईः मुंबईच्या पश्चिम रेल्वेमार्गावरील मालाड स्थानकात शनिवारी संध्याकाळी आलोक सिंह (वय 31) या प्राध्यापकाचा पोटात चिमटा खुपसून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आलोक सिंह यांची पत्नी पूजा यांना वाढदिवशीच पतीच्या मृत्यूची बातमी समजल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ओंकार एकनाथ शिंदे (वय 27) याने आलोक सिंह यांच्या पोटात चिमटा खुपसला होता आणि […]

अधिक वाचा...

अभिनेता कमाल आर खान याला ओशिवरा पोलिसांनी केली अटक…

मुंबई : मुंबईतील ओशिवारा परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणी अभिनेता कमाल आर खान याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. 18 जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ओशिवारातील नालंदा इमारतीत गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. विशेष म्हणजे हा गोळीबार एका मॉडेल आणि एका लेखकाच्या घराच्या दिशेने करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. मुंबईतील ओशिवारातील नालंदा […]

अधिक वाचा...

दोन हजारांच्या नोटांनी भरलेले कंटेनर गेला चोरीला अन् युवकाचे अपहरण…

नाशिक: कर्नाटकातील चोरली घाट परिसरात तब्बल 400 कोटी रुपयांच्या रोख रकमेचा कंटेनर चोरीला गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संशयातून नाशिकमधील संदीप पाटील या युवकाचे अपहरण करून त्याला मारहाण व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली असून, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता विशेष […]

अधिक वाचा...

नागपूर! प्रेयसीचा OYO हॉटेलमध्ये गळा चिरून हत्या…

नागपूर : नागपूरच्या फेटरी परिसरात असलेल्या एका OYO हॉटेलमध्ये प्रेयसीचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे नागपूरसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. रुचिता भांगे (वय 22) असे मृत युवतीचे नाव आहे. आरोपी प्रियकराचे नाव सौरव जामगडे असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुचिता आणि सौरव हे […]

अधिक वाचा...

पुणे! नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडणारी घटना कॅमेऱ्यात कैद…

पुणे: लोणी काळभोर भागातील एका सोसायटीच्या परिसरात सायकल खेळत असलेल्या एका चिमुकल्याचा कार खाली चिरडून मृत्यू झाला आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. निष्कर्ष आश्वत स्वामी (वय ५) असे कारच्या धडकेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. निष्कर्षचे वडील आश्वत नारायण स्वामी (वय ४०) हे लोणी काळभोर येथील जॉय नेस्ट […]

अधिक वाचा...

वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना मोजावी लागणार मोठी किंमत…

मुंबई : वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना आता मोठी किंमत मोजावी लागणार आहे. सिग्नल तोडणे, हेल्मेट किंवा सीटबेल्ट न वापरणे यासारख्या चुका केल्यातर नव्या नियमानुसार कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. एखाद्या वाहनचालकाने एका वर्षात पाच किंवा त्यापेक्षा जास्त वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले, तर त्याचा ड्रायव्हिंग लायसन्स थेट रद्द केला जाऊ शकते. रस्ते सुरक्षेला अधिक मजबूत […]

अधिक वाचा...

नवविवाहितेच्या बेडरूममध्ये लावला छुपा कॅमेरे; कोणी पाहा…

नाशिक : नाशिक शहरातील काठेगल्ली परिसरात एका नवविवाहितेच्या पतीनेच बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावून तिचे खासगी चित्रीकरण केले आणि ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत दिराने विनयभंग केल्याची खळबळजनक तक्रार भद्रकाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पती, सासू, सासरे आणि दिराविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेचा विवाह झाल्यानंतर काही […]

अधिक वाचा...

‘पुणे ग्रँड टूर’! पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; कोणते रस्ते बंद पाहा…

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात आज (शुक्रवारी) ‘पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा चौथा टप्पा रंगणार आहे. या भव्य क्रीडा सोहळ्यामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. सह-पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सायकल स्पर्धा शहराच्या मध्यवस्तीतून जाणार असल्याने वाहतूक कोंडी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!