गंगाधाम चौक अपघात! माझी आई दप्तर आणायला गेली होती, तिला बोलवा…
पुणे : पुणे शहरातील गंगाधाम चौकात सिग्नल सुटताच दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तिचे सासरे गंभीर जखमी झाले. बुधवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जगदीश पन्नालाल सोनी (वय ६१, रा. झाला कॉम्प्लेक्स समोर, शनेश्वर बंगला, गंगाधाम […]
अधिक वाचा...तुळजापूरमध्ये छेडछाडीला कंटाळून पोलिसकाकाच्या मुलीने संपवलं आयुष्य…
तुळजापूरः तुळजापूर शहरात एका पोलिस कॉन्स्टेबलच्या मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तुळजापूर शहरातील पोलिस कॉर्टर एस.टी. कॉलनीत सारिका शिकारे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ती पोलिस कर्मचाऱ्याची मुलगी होती. ओंकार कांबळे हा युवक तिला गेल्या काही महिन्यांपासून त्रास देत होता. माझ्यावर प्रेम कर. माझ्याशी लग्न कर नाहीतर सोशल मिडीयावर तुझी […]
अधिक वाचा...नवा ट्विस्ट! सोनमने नवऱ्यासमोर शरीरसंबंधासाठी ठेवली होती एक अट…
भोपाळ (मध्य प्रदेश): इंदूर येथील रहिवासी असणाऱ्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना बुधवारी शिलाँग न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर सोनम रघुवंशी आणि इतर चार आरोपींना शिलाँग सदर पोलीस स्टेशनच्या वेगवेगळ्या कोठडीत ठेवण्यात आले. पाचही जणांच्या केलेल्या चौकशीतून आता राजा रघुवंशी हत्या प्रकरणात अनेक महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत. सोनम हिने लग्नानंतर शरीरसंबंध ठेवण्यासाठी पती […]
अधिक वाचा...वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नीने घेतला पतीचा जीव; १७ दिवसांपूर्वीच लग्न…
सांगली : पत्नीने वटपौर्णिमेच्या रात्री नवऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना कुपवाड येथील प्रकाशनगरच्या एकता कॉलनीत घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अनिल लोखंडे असे मृत पतीचे नाव आहे. अनिल लोखंडे यांची राधिका ही दुसरी पत्नी असून लग्नाला अवघे १७ दिवसच झाले होते. अनिल लोखंडे यांची पहिली पत्नीचे निधन […]
अधिक वाचा...चौथीच्या वर्गात झालेल्या भांडणाचा ५० वर्षांनी घेतला बदला; दातच तोडले…
कासरगोड (केरळ) : शाळेत असताना चौथीच्या वर्गात झालेल्या भांडणाचा दोन मित्रांनी तब्बल ५० वर्षांनी बदला घेतला आहे. मित्रावर हल्ला करत त्याचे समोरचे २ दात तोडल्याची घटना कासरगोड येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालोथु बालकृष्णन आणि मॅथ्यू नावाच्या मित्रांनी बाबू नावाच्या एका व्यक्तीवर हल्ला केला आहे. तपासात या आरोपींनी […]
अधिक वाचा...Video: पुणे शहरात ट्रकने महिलेला चिरडले; अपघाताची घटना CCTV मध्ये कैद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील मार्केटयार्ड जवळील गंगाधाम चौकातून दुचाकीवरून जाणार्या महिलेला ट्रकने चिरडल्याची घटना आद (बुधवार) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडली आहे. या अपघातात एक जण जखमी झाला असून, या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. दिपाली सोनी (वय २९) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून दुचाकीस्वार जगदीश पन्नालाल सोनी (वय ६१) असे […]
अधिक वाचा...महाराष्ट्र हादरला! डॉक्टर महिलांचे AIच्या माध्यमातून बनविले अश्लिल व्हिडिओ…
सातारा : कराडमधील दोन नामांकित डॉक्टर महिलांचे AIच्या माध्यमातून अश्लिल व्हिडिओ बनवल्याचे समोर आले असून, या प्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. एका डॉक्टरकडे चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संबंधित व्हिडिओ परराज्यातून तयार करण्यात आले असून, ते बनावट असल्याचे आणि एआयच्या सहाय्याने तयार करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. […]
अधिक वाचा...पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ! इंदापूरचा पोलिस कर्मचारी चिठ्ठी लिहून बेपत्ता…
इंदापूर : पुणे ग्रामीण पोलिस दलातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या इंदापूर शहरातील पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या विष्णू केमदारने या पोलिस कर्मचार्याने अचानक काही न सांगता केवळ एक चिठ्ठी घरात ठेवत बेपत्ता झाले आहेत. या संदर्भात त्यांच्या पत्नीने पती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदवलेली आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… इंदापूर पोलिस स्टेशनच्या शासकीय […]
अधिक वाचा...धक्कादायक! पतीच्या हत्येनंतर सोनमने घालवली प्रियकरासोबत रात्र…
भोपाळ (मध्य प्रदेश): राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणी मेघालय पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. पतीच्या हत्येनंतर सोनमने राजाच्या अकाउंटवरून अशी पोस्ट टाकली, “सात जन्मांचे साथ आहे,” ज्यामुळे पोलिसांना अधिक संशय आला. शिवाय, पतीच्या हत्येनंतर तिने प्रियकरासोबत रात्र घालवल्याची माहिती पुढे आली आहे. सोनम घटनेच्या 10 किलोमीटर आधी तीन आरोपींसोबत दिसली. राजा रघुवंशीची हत्या सोनमच्या समोरच […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! शेतामध्ये शॉक बसून पित्यासह दोन लहान मुलांचा मृत्यू…
जालना : शेतकाम करत असताना विद्युत तारेचा स्पर्श होऊन पित्यासह दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. विनोद मस्के असे वडिलांचे नाव असून मुलगा समर्थ आणि मुलगी श्रद्धा मस्के यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. जालना तालुक्यातील वरुड गावात शेतकाम करत असताना […]
अधिक वाचा...
