तुळजापूर ड्रग्ज प्रकरण! आणखी एका भाजप नेत्याला अटक…

धाराशिव: तुळजापूरमध्ये काही दिवसांपूर्वी ड्रग्ज रॅकेट उघडकीस आल्यापासून तब्बल ३८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात अनेक राजकीय कनेक्शन समोर आले असून, पोलिसांनी आतापर्यंत भाजपशी संबंधित पाच पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. पोलिसांनी भाजपच्या माजी नगराध्यक्षाला सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमधून अटक केली आहे. संतोष कदम परमेश्वर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो माजी नगराध्यक्ष […]

अधिक वाचा...

तुळजापूरमध्ये छेडछाडीला कंटाळून पोलिसकाकाच्या मुलीने संपवलं आयुष्य…

तुळजापूरः तुळजापूर शहरात एका पोलिस कॉन्स्टेबलच्या मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तुळजापूर शहरातील पोलिस कॉर्टर एस.टी. कॉलनीत सारिका शिकारे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ती पोलिस कर्मचाऱ्याची मुलगी होती. ओंकार कांबळे हा युवक तिला गेल्या काही महिन्यांपासून त्रास देत होता. माझ्यावर प्रेम कर. माझ्याशी लग्न कर नाहीतर सोशल मिडीयावर तुझी […]

अधिक वाचा...

मुख्याध्यापकाची पत्नी अन् लेकीने एकाच दोरीने घेतला गळफास; चिठ्ठीत लिहीले की…

धाराशिव: मुख्याध्यापकाची पत्नी आणि वर्षभरापूर्वी विवाह लावून दिलेल्या लेकीने एकाच दोरीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना तुळजापूरमध्ये घडली आहे. रत्नमाला पवार आणि प्रतीक्षा पाटील (वय 23) असे आत्महत्या केलेल्या माय-लेकींची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. वर्षभरापूर्वी शेतकरी मुलाशी लग्न लावून मुलगी नैराश्यात […]

अधिक वाचा...

तुळजापूर अमली पदार्थ रॅकेट! महिलेकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड…

तुळजापूर: तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी महिलेच्या खात्यात पोलिसांना मोठं घबाड सापडले आहे. पोलिसांनी आरोपी महिला संगीता गोळे हिचे बँक खातं गोठावले आहे. तसेच पोलिसांनी आरोपी महिलेकडून पाव किलो सोनंही जप्त केले आहे. महिलेच्या खात्यावर जे पाच कोटी रुपयांचे व्यवहार झाले, ते व्यवहार नेमके कुठून झाले, याचा स्त्रोत नक्की काय आहे? याचा तपास पोलीस करत […]

अधिक वाचा...

तुळजापूरजवळ पुलाखाली एक महिला आणि दोन पुरुषांचे आढळले मृतदेह…

धाराशिव : एका पुलाखाली ३ मृतदेह आढळून आले असून, यामध्ये १ महिला आणि २ पुरुषांच्या मृतदेहाचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील बाभळगावमध्ये ही घटना समोर आली आहे. सोलापूर हैदराबाद महामार्ग क्रमांक 65 वर बाबळगाव गावाजवळ ही घटना घडली आहे. पुलाखाली ३ मृतदेह आढळून आले. […]

अधिक वाचा...

तुळजापूरमधील सरपंचाने स्वत:च रचला होता हल्ल्याचा बनाव; पोलिस तपासात कारण समोर…

धाराशिव: तुळजापूरमधील सरपंचावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने खळबळ उडाली होती. पण, सरपंच नामदेव निकम यांची फिर्याद आणि घटनास्थळ पंचनाम्यातील तफावतीमुळे हा बनाव उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सरपंचाने बंदुकीचे लायसन्स मिळवण्यासाठी हल्ल्याचा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर सत्ता वर्चस्व दाखवण्यासाठी पिस्तूल, गन बाळगण्याचे लायसन्स मिळवण्यासाठी वाटेल […]

अधिक वाचा...

तुळजाभवानी मंदिराची बनावट वेबसाईट, अ‍ॅप बनवून भाविकांना गंडा…

धाराशिव : तुळजाभवानी मंदिराची बनावट वेबसाईट आणि अ‍ॅप तयार करून भाविकांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विजय बोदले असे आरोपीचे नाव आहे. तुळजाभवानी मंदीर प्रशानाची कसलीही परवानी न घेता नावाशी साधर्म्य असणारे वेबसाईट व मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आले. तुळजाभवानी देवीचा फोटो व लोगो वापरुन हे श्री तुळजाभवानी मंदीर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!