महाराष्ट्र हादरला! डॉक्टर महिलांचे AIच्या माध्यमातून बनविले अश्लिल व्हिडिओ…

सातारा : कराडमधील दोन नामांकित डॉक्टर महिलांचे AIच्या माध्यमातून अश्लिल व्हिडिओ बनवल्याचे समोर आले असून, या प्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. एका डॉक्टरकडे चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संबंधित व्हिडिओ परराज्यातून तयार करण्यात आले असून, ते बनावट असल्याचे आणि एआयच्या सहाय्याने तयार करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. […]

अधिक वाचा...

जुळ्या मुलींच्या मारेकऱ्याला शोधून काढलं AI ने; 19 वर्षे होता फरार…

तिरुवनंतपुरम (केरळ) : 10 फेब्रुवारी 2006 रोजी केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील आंचलजवळ येरम इथं एक अविवाहित महिला आणि तिच्या 17 दिवसांच्या जुळ्या मुलींची हत्या करण्यात आली. तेव्हापासून पोलिस मारेकऱ्याचा शोध घेत होते. अखेर AI ने त्या मारेकऱ्यांना शोधून काढले असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रंजिनी (वय २४) ही महिला दिबिल कुमारस नावाच्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. […]

अधिक वाचा...

पुणे पोलिसांचे हायटेक पाऊल! AI द्वारे जिवंत करणार पोर्शे अपघाताची घटना…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर अपघातातील दोषींना कडक शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांकडून तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर भर दिला असून, त्याचाच एक भाग म्हणून ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या (AI) मदतीने प्रत्यक्ष अपघाताचा व्हिडिओ तयार करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. त्यासाठी ‘एआय’मधील तज्ज्ञांसह वाहन आणि रस्ते वाहतुकीशी संबंधित केंद्रीय संस्थांची मदत घेतली जाणार आहे. कल्याणीनगरमध्ये भरधाव आलिशान पोर्शे […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!