पूजा खेडकरच्या बंगल्याच्या गेटवर चढून पोलिस शिरले घरात…
पुणे : बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरच्या कुटुंबावर आता अपहरण, पोलिसांशी अरेरावी आणि आरोपीला पळवून लावल्याचे गंभीर आरोप झाले आहेत. या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी पूजा खेडकरच्या घराबाहेर लावलेली नोटीस खेडकर कुटुंबाने फाडल्याचे समोर आले असून, पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर हे अपहरणासाठी वापरलेली गाडी घेऊन सध्या फरार आहेत. पोलिस आयुक्त […]
अधिक वाचा...सांगलीत ‘स्पेशल 26’ स्टाईल दरोडा, डॉक्टरला संशय आला अन्…
सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे ‘स्पेशल 26’ या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे दोरड्याचा प्रकार घडला आहे. येथील एका प्रसिद्ध डॉक्टरच्या घरात बनावट आयकर अधिकाऱ्यांनी छापा टाकून कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लुटली आहे. कवठेमहांकाळ शहरातील प्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरी रविवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. स्वतःला आयकर विभागाचे अधिकारी सांगत चार व्यक्तींनी त्यांच्या […]
अधिक वाचा...नाशिक! प्रेमीयुगुलाने हातात हात घेऊन मारली रेल्वेसमोर उडी…
नाशिक : जेलरोड-पवारवाडी परिसरात मुंबई-हावडा एक्स्प्रेससमोर उडी घेऊन एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. युवकाचे वय अंदाजे २५ ते ३० असून युवतीचे वय २० ते २२ असल्याची माहिती आहे. प्रेमीयुगुलाने जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी (ता. १३) मध्यरात्री २ ते ३ च्या सुमारास मुंबईहून भुसावळकडे जाणाऱ्या मुंबई-हावडा एक्स्प्रेसखाली […]
अधिक वाचा...तहसीलदाराला लाच घेताना पकडले रंगेहाथ; रक्कम टाकली शौचालयात…
बुलढाणा : मोताळा तालुका येथील तहसीलदार हेमंत पाटील याला दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रविवारी (ता. १४) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आणि अटक केली आहे. कारवाईची कुणकुण लागताच आरोपी तहसीलदाराने लाचेची रक्कम शौचालयात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र, एसीबीने तत्काळ कारवाई करत ही रक्कम जप्त केली. मोताळा तालुक्यातील थड येथील एका […]
अधिक वाचा...उपसरपंच गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड प्रकरणात नवा ट्विस्ट…
बीड : लुखामसला (ता. गेवराई) गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी बार्शीत कारमध्ये बसून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. बर्गे यांनी नर्तिका पूजा गायकवाड हिच्याशी असलेल्या प्रेमसंबंधातून हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पूजा गायकवाडला अटक केली आहे. ती सध्या पोलिस कोठडीत असून तिची पोलिस कोठडी आज […]
अधिक वाचा...सावकाराच्या गुंडांनी कर्जाच्या वसुलीसाठी कुटुंबाला केली बेदम मारहाण…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये टोळक्याने एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना कोठरे गावात घडली आहे. सावकाराच्या गुंडांनी कर्जाच्या वसुलीसाठी कुटुंबावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला करत बेदम मारहाण केली. या मारहाणीत एका महिलेसह तीन जण गंभीर जखमी झाले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पीडित कुटुंब आर्थिक अडचणीत असल्यामुळे त्यांनी एका सावकाराकडून कर्ज घेतले होते. कर्जाची […]
अधिक वाचा...धक्कादायक! विद्यार्थी झोपेत असतानाच त्यांच्या डोळ्यात टाकले फेविक्विक…
भवनेश्वर (ओडिसा): एका विद्यार्थ्याने आपल्या मित्रांच्या डोळ्यात चक्क फेविक्विक टाकले आहे. यामुळे तब्बल 8 विद्यार्थी जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांना वेळेवर उपचार मिळाल्याने गंभीर परिणाम झाले नाहीत, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. ओडिसा राज्यातील कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया तालुक्यातील सेबाश्रम स्कुल या शाळेत हा प्रकार घडला आहे. या शाळेचे वसतिगृहदेखील आहे. या वसतीगृहात रात्री झोपलेल्या आठ विद्यार्थ्यांसोबत हा […]
अधिक वाचा...आयुष कोमकर हत्या प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई…
पुणे : पुणे शहरातील नाना पेठेत झालेल्या गँगवॉरमधून घडलेल्या आयुष उर्फ गोविंदा कोमकर (वय १९) हत्या प्रकरणी पोलिसांनी थेट गुजरातमध्ये धाड टाकत आंदेकर कुटुंबातील आणखी चार जणांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिवम आंदेकर, शिवराज आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांचा समावेश आहे. या चौघांना पुणे पोलिसांनी कोमकर हत्या प्रकरणाच्या तपासात मोठी कारवाई […]
अधिक वाचा...कोल्हापूर! पत्नीला पळवून नेल्याचा भयंकर बदला, मध्यरात्री निर्घृण हत्या…
कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील फुलेवाडी परिसरात शुक्रवारी (ता. १२) मध्यरात्री गँगवॉरमधून एका सराईत गुन्हेगाराची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली आहे. महेश शिवाजी राख (वय २३, रा. अहिल्याबाई होळकर नगर) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. महेश राख हा नुकताच हद्दपारीची शिक्षा पूर्ण करून कोल्हापुरात परतला होता. तो शहरात परतल्यानंतर काही तासांतच गंगाई […]
अधिक वाचा...मोठी बातमी! पोलिस भरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही मिळणार संधी…
मुंबई : महाराष्ट्र पोलिस दलातील शिपायांची सुमारे 15 हजार पदे भरण्यात येणार असून त्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. आता, या भरतीमध्ये सन 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखी एक वेळची संधी देण्यात येत आहे, विशेष बाब म्हणून या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे आणि भरती प्रक्रियेत […]
अधिक वाचा...
