वहिनी घरात एकटीच असल्याचे पाहून दीर घुसला घरात अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): भाऊ परदेशात गेल्यानंतर दीराने आणि त्याच्या मेहुण्याने महिलेवर जबरदस्ती केल्याची घटना पीलीभीत जिल्ह्यातील अमरिया भागात घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, गुरविंदर नावाच्या व्यक्तीशी पंजाबी पद्धतीनुसार लग्न झाले होते. लग्नाच्या काही महिन्यांतच तिचा नवरा इटलीला गेला. तेव्हापासून ती घरात एकटीच राहत होती. 28 ऑगस्ट रोजी तिचा मोठा दीर अमरजीत सिंह आणि त्याच्या नवाबगंज भागात राहणाऱ्या मेहुण्याने तिच्यावर जबरदस्ती केली. तिने याबाबत सासू आणि जावेला सांगितले. मात्र, त्यांनी तिचे काही ऐकून न घेता उलट तिलाच मारहाण केली.
पीडित महिल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अमरजीत आणि त्याच्या मेहुण्याला ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
दिराचे वहिनीसोबत अनैतिक संबंध अन् वहिनीचे आणखी…
वहिनीने अनैतीक संबधातून केली दीराची हत्या अन् म्हणाली नवरा नामर्द…
प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर दिला विजेचा शॉक अन्…
क्रूरता! काकीला नको त्या अवस्थेत पाहिले चिमुकलीने अन् पुढे…
Video: नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये रंगेहात पकडलं अन् पुढे…