आयुष कोमकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, मामी ताब्यात…
पुणे: आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंदेकरला अखेर अटक करण्यात आली असून एकूण 13 आरोपी अटकेत आहेत. कृष्णा आंदेकर नंतर आता वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जवळपास संपूर्ण आंदेकर कुटुंबच पोलिसांच्या ताब्यात असून गँगस्टर बंडू आंदेकरच्या फॅमिलीचे साम्राज्यच आता धोक्यात आले आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे […]
अधिक वाचा...पुणे रेव्ह पार्टी प्रकरण! रोहिणी खडसे यांच्या पतीच्या अडचणीत वाढ…
पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या पतीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात शेकडो महिलांना विविध प्रलोभन देऊन फसवण्यात आले असल्याचा आरोप आहे. अत्यंत अश्लील पद्धतीने महिलांचे व्हिडीओ शूट करण्यात आले. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी महिला आयोगाने विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिस […]
अधिक वाचा...पुणे! घायवळ टोळीकडून शुल्लक कारणावरून भररस्त्यात एकावर गोळीबार…
पुणे: पुणे शहरातील कोथरूडमध्ये गाडीला साईड न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मध्यरात्री एका व्यक्तीवर गोळीबार झाला आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील सदस्यांनी केलेल्या या गोळीबारात प्रकाश धुमाळ (वय ३६) हे गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबार झाला तेव्हा धुमाळ आपला जीव वाचवण्यासाठी धवात होते, त्यावेळी त्यांच्या अंगावरून पडणाऱ्या रक्ताने माखलेले पायाचे […]
अधिक वाचा...अभिनेत्री दिशा पटानी हिच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर…
मुंबईः बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटनी हिच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. गाझियाबादच्या टेक्नो सिटीमध्ये झालेल्या चकमकीत दोघांनाही ठार करण्यात आले आहे. ही चकमक यूपी स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि दिल्ली-हरियाणा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत घडली आहे. रवींद्र हा रोहतकचा रहिवासी होता आणि अरुण हा सोनीपतचा रहिवासी होता. दोघेही गोल्डी ब्रार […]
अधिक वाचा...पुणे! युवकाने बुधवार पेठेत जाऊन वेश्यागमन केले अन् पासवर्डच विसरला…
पुणे : पुणे शहरातील बुधवार पेठ भागात असेलल्या लालबत्ती भागात एक युवक वेश्यागमनासाठी गेला होता. वेश्यागमनानंतर तिथल्या महिलांकडून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिस पुढील तपास करत आहेत. फिर्यादी युवक (वय ३९) १२ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजता एका इमारतीत गेला आणि तमन्ना शाहरुख मुलाना (वय ३२, रा. […]
अधिक वाचा...आंदेकर X कोमकर! कृष्णा आंदेकर पोलिसांना आला शरण…
पुणे: पुणे शहरातील नाना पेठ परिसरात झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंदेकर हा स्वत:हून समर्थ पोलीस ठाण्यात पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे. आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर याचा कृष्णा आंदेकर हा मुलगा आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन! कृष्णा आंदेकर याला आज (मंगळवार) सकाळी अटक केल्यानंतर त्याला आज न्यायालयात […]
अधिक वाचा...गोविंद बर्गे अन् पूजा गायकवाड प्रकरणातील व्हॉट्सअप चॅट अन् लॉजची माहिती समोर…
सोलापूर : बीड जिल्ह्यातील गेवराईमधील लुखामसलाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड पोलिसांच्या ताब्यात आहे. गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड हिचे काही व्हॉट्सअप चॅट पोलिसांच्या हाती लागले आहे. गोविंद बर्गे यांनी या चॅटमध्ये पूजा गायकवाड हिला आत्महत्येची धमकी दिली होती हे आता समोर आले आहे. शिवाय, दोघेही वेगवेगळ्या लॉजवर एकत्र राहिले होते, […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांचा बंडू आंदेकरला मोठा दणका, पाहा महिन्याची कमाई…
पुणे : पुणे पोलिस प्रशासनाने कुख्यात बंडू आंदेकर याच्या नागझरी नाल्यावरील बेकायदा मासळी बाजारावर मोठी कारवाई केली आहे. मासळी बाजारची अधिकृत इमारत उपलब्ध असूनही, आंदेकरच्या वरदहस्ताने नाल्यावर अतिक्रमण करून हा बाजार अनेक वर्षांपासून चालवला जात होता. या कारवाईने प्रशासनाने आंदेकरच्या मनमानीला लगाम घालण्याचा निर्धार स्पष्ट केला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ […]
अधिक वाचा...BMW कारच्या धडकेत अर्थ मंत्रालयातील उपसचिवाचा मृत्यू; महिलेला अटक…
नवी दिल्ली: वित्त मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाचे उपसचिव नवज्योत सिंह (वय ५७) यांचा रविवारी (ता. १५) रात्री अपघाती मृत्यू झाला आहे. या प्रकरणी बीएमडब्ल्यू चालवणाऱ्या गगनप्रीत कौर या महिलेला पोलिसांनी आज (सोमवार) अटक केली. तिच्यावर हत्या आणि अपघातानंतर पुरावे नष्ट करण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवज्योत सिंह यांच्यासोबत त्यांच्या पत्नी संदीप कौर होत्या. […]
अधिक वाचा...निलंबित IAS पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल…
पुणे : निलंबित IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे, पुरावा नष्ट करणे या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रबाळे पोलिसांनी चतुश्रुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, दिलीप आणि मनोरमा खेडकर पुण्यातील बंगल्यात फोन ठेवून फरार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी आज (सोमवार) दुपारी […]
अधिक वाचा...
