घाटंजी पोलिसांचे शहरात पथसंचलन; पांढरकवडा, पारवा पोलिस अधिका-यांची उपस्थिती…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : गणेश उत्सव व ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी घाटंजी पोलिसांतर्फे घाटंजी शहरात पथसंचलन करण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, पांढरकवडा येथील परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक तथा उप विभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली घाटंजी पोलिसांचे पथसंचलन पार पडले. पथसंचलनात घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा […]

अधिक वाचा...

गुन्हे व मुद्देमाल निर्गतीत यवतमाळ जिल्ह्यात अव्वल स्थानी…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी पोलिस स्टेशनने गेल्या काही महिन्यांपासून गुन्हे व मुद्देमाल निर्गतीच्या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी केली असून, “CCTNS डेटा फीडिंग” मध्ये घाटंजी पोलिस स्टेशन दुय्यम क्रमांक पटकावला आहे. तसेच जून महिन्यातील मासिक गुन्हे सभेत त्यांनी विशेष कामगिरीच्या जोरावर गुन्हे निर्गतीमध्ये यवतमाळ जिल्ह्यात तिसरा तर मुद्देमाल निर्गतीमध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित […]

अधिक वाचा...

यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाच्या बैठकीत एकमताने घेतलेल्या निर्णयानुसार, महाराष्ट्र पोलिस कायदा – १९५१ मधील कलम २२ (न) नुसार, यवतमाळ जिल्हा पोलिस दलातील पोलिस निरीक्षक यांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या बदल्या व नेमणूका जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी केल्या आहे. पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’ पोलिस निरीक्षक अनिल […]

अधिक वाचा...

वणी उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालय अमरावती विभागातून प्रथम…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांचा कार्यक्रम सुधारणा विशेष मोहीमेंतर्गत राज्याच्या ३५८ तालुक्यातील १०,००० शासकीय कार्यालयांनी कौतुकास्पद कामगीरी केल्याचे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस विभागाचे कौतुक केले आहे. वणी (जिल्हा-यवतमाळ) येथील उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालय अमरावती विभागातून प्रथम आला आहे, हे विशेष. या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!