पोक्सो गुन्ह्यातील संशयित आरोपी शिक्षकाचा अटक पुर्व जामीन मंजूर…

घाटंजी-यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : अंजी (नाईक) येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या पोक्सो गुन्ह्यातील संशयित आरोपी शिक्षकाचा अटक पुर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यु. एस. बघेले यांनी बुधवारी १५,००० रुपयाच्या जात मुचलक्यावर मंजूर केला. घाटंजी तालुक्यातील अंजी (नाईक) येथील एका शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी घाटंजी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी […]

अधिक वाचा...

न्यायालयाने सहाय्यक जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्याला ठोठावला दंड…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : पांढरकवडा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुहास गोडे व घाटंजी पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे यांनी आपल्या वेतनातून पिडीत याचिका कर्त्याला २ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल एल. पानसरे यांनी सोमवारी दिले. याचिका कर्ता सागर भोयर यांचे तर्फे ॲड. […]

अधिक वाचा...

अमृता फडणवीस यांच्या बाबत आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी एकास अटक…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत ट्विटरवर आक्षेपार्ह रिट्विट केल्याच्या प्रकरणात घाटंजी येथील सुवर्ण व्यापारी शैलेश नंदकिशोर वर्मा (वय ४७) याला पुणे पोलिसांच्या सायबर सेल शाखेने घाटंजी येथे येऊन ताब्यात घेतले आहे. पुणे सायबर पोलिस स्टेशनमध्ये शैलेश नंदकिशोर वर्मा विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७५(१)(४), ३(५), ३५६ (२) […]

अधिक वाचा...

नदी पात्रात अज्ञात व्यक्तीचा आढळला मृतदेह आढळला; पाहा वर्णन अन् संपर्क…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी): पारवा पोलिस स्टेशन अंतर्गत वघारा टाकळी वाघाडी नदीच्या पात्रात एका अज्ञात पुरुष व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. मौजा वघारा (टाकळी) शिवारातील व्यंकटेश मुद्देलवार यांच्या शेताजवळील नदीवरील बंधाऱ्याजवळ हे प्रेत वाहून आले असून ते झुडपात अडकलेले आढळले. ही घटना दि. ७ जुलै २०२५ रोजी दुपारी अंदाजे ४ वाजताच्या […]

अधिक वाचा...

लग्नानंतर नवरा म्हणाला, माझे एका मुली सोबत ६ वर्षापासून प्रेम संबंध…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथील विवाहिता स्नेहल उर्फ सोनू वैभव मांडळे (३३, रा. राधीका ले आउट, दर्डा नगर, यवतमाळ ह. मु. राम मंदीर, घाटंजी) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पती वैभव मांडळे (३५), सासरे माधव मांडळे (६८), सासू छाया मांडळे (४२), नाद मुग्धा पाचकवडे (४२) व राहुल पाचकवडे (४५, रा. दाभा नागपूर) विरुद्ध अपराध क्रंमाक […]

अधिक वाचा...

यवतमाळ! अनैतिक संबंधातून युवकावर प्राणघातक हल्ला…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील येरंडगाव येथील एका ४० वर्षीय व्यक्तीवर इंजाळा जंगल शिवारात प्राणघातक हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका युवकाविरोधात खुन करण्याचा प्रयत्न करणे या आरोपाखाली घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक […]

अधिक वाचा...

पोलिस अधिकारी API संदीप नरसाळे यांचे सक्षम नेतृत्व; १०२ गावांमध्ये शांतता…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस ठाण्याचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) संदीप नरसाळे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मोठे यश संपादन केले आहे. पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’ पारवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण १०२ गावांचा आणि विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्राचा कार्यभार सांभाळताना अत्यंत मर्यादित मनुष्यबळ असूनही ठाणेदार […]

अधिक वाचा...

भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमीटेड कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात फसवणूकीची तक्रार दाखल…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथील भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमीटेड कंपनीच्या 7 कर्मचा-यांनी 16 लाख 35 हजार 626 रूपयांची फसवणूक केल्या प्रकरणी व्यवस्थापक विठ्ठल खुशालराव नामपेल्लीवार (36, रा. मोवाडा ता. घाटंजी) यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन अपराध क्रंमाक 473/2025 अन्वये भारतीय न्याय सहिंता कलम 316 (2), 316 (5) व 318 (4) अंतर्गत संशयीत आरोपी हर्षद […]

अधिक वाचा...

बलात्कार केल्या प्रकरणी आरोपीस २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी): मौजा ढोकी (वाई) ता. केळापूर येथील पिडीत बालीकेवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपी नागेश उर्फ श्रीकांत मधुकर तेलंग यांस केळापूरचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांनी २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली व रुपये २००० दंड ठोठावण्यात आला. सदर खटल्यात सरकारी पक्षाची बाजू सहाय्यक सरकारी वकील ॲड. रमेश डी. मोरे […]

अधिक वाचा...

अल्पवयीन मुलीचा झोपेत असताना केला विनयभंग; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल…

घाटंजी (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी पवन टेकाम विरुद्ध घाटंजी पोलिस स्टेशनमध्ये पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जून २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरात एकटी झोपली होती. आरोपी पवन पांडुरंग टेकाम (वय २२ […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!