Video: दीरासोबत लग्न करण्यासाठी दोन वहिनींमध्ये जोरदार राडा…

पाटणा (बिहार): दीरासोबत लग्न करण्यासाठी दोन वहिनींमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना नालंदा जिल्ह्यात घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोन महिलाच नाही तर त्यांची माहेरची मंडळीदेखील एकमेकांना भिडल्याचे व्हिडीओत पाहायला मिळत आहे. याबाबत परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे. गावातील नागरिकांसमोरच दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. काही जणांनी त्यांना शांत करण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांना […]

अधिक वाचा...

लग्नाळू युवकाचे एका मुलीच्या आईशी लावून दिलं लग्न अन् पुढे…

बीड : बीड शहरातील एका युवकाचे एका मुलीच्या आईशी लग्न लावून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवाय, एजंट व महिलेने मिळून त्याच्याकडून 2 लाख 80 हजार रुपये उकळले. या प्रकरणी महिलेसह दोन दलालांवर शिवाजीनगर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. कर्नाटक राज्यातील बिदर येथील महिलेने लग्नाळू युवकासोबत बनावट विवाह केला. एजंट व महिलेने मिळून त्याच्याकडून […]

अधिक वाचा...

नवरी पळून गेल्यामुळे नवरदेवाचे तिच्या घरासमोर १३ दिवसांपासून आंदोलन…

जयपूर (राजस्थान) : एका युवतीचा विवाह ठरला होता. पण, विवाहापूर्वीच तिने प्रियकरासोबत पळ काढल्यामुळे विवाह ठरलेल्या युवकाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. युवती परत आल्यानंतर विवाह लावून देण्यात आला. पण, परत पळून गेल्यामुळे नवरदेव तब्बल १३ दिवसांपासून तिच्या घरासमोर आंदोलनाला बसला आहे. याघटनेमुळे पाली परिसरात चर्चेला उधान आले आहे. मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याने मुलीच्या कुटुंबियांनाही धक्का […]

अधिक वाचा...

लग्नसमारंभावेळी हॉलमध्ये अग्नितांडव, 100 जणांचा मृत्यू…

बगदाद (इराक): उत्तर पूर्व क्षेत्रात लग्नसमारंभावेळी मंडपात आग लागून किमान १०० जणांचा मृत्यू तर १५० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये वधू-वराचाही समावेश आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याबाबत आलेल्या प्राथमिक अहवालानुसार लग्नसमारंभावेळी आतषबाजी करत असतानाच आगीचा भडका उडाला. राजधानी बगदादपासून ४०० किमी अंतरावर असलेल्या मोसूल शहरापासून जवळच […]

अधिक वाचा...

लग्न जमवत नसल्याने मुलाने घेतला अपंग वडिलांचा जीव…

पंढरपूर: लग्न जमवत नसल्याने एका मुलाने वडिलांच्या डोक्यात फरशी घालून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना पंढरपूर शहरामध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिरसरात खळबळ उडाली आहे. गोपिचंद उर्फ जितू हुकुम कदम (वय 28, रा. भगवान नगर, पंढरपूर) असे मुलाचे तर हुकुम माणीक कदम (वय 58) असे मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे. मुलाने रागाच्या भरात पित्याच्या डोक्यात […]

अधिक वाचा...

लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने युवकाने उचलले धक्कादायक पाऊल…

हैदराबाद : लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने मुलाने आपल्या आईचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना तेलंगणातील सिद्धीपेट जिल्ह्यातील बांदा मेलाराम या गावात बुधवार मध्यरात्री घडली. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ईश्वर (वय २१) असे आरोपी मुलाचे नाव असून त्याने आई व्यंकटम्मा (वय ४५) हिची निर्घृण हत्या केली. या हत्येप्रकरणी महिलेचा मुलगा आणि अन्य […]

अधिक वाचा...

नवऱ्याचे दुसरं लग्न सुरू असतानाच पत्नी मुलाला घेऊन पोहोचली लग्न मंडपात अन्…

अहमदनगर : पहिली पत्नी हयात असताना घटस्फोट न देता दुसरे लग्न करण्याच्या तयारीत असताना पहिल्या पत्नीने नवरदेवाला चांगलाच धडा शिकवला आहे. लग्न घटिकाजवळ येत असताना आणि वधू-वर बोहल्यावर चढत असतानाच पहिल्या बायकोची लग्नात एन्ट्री झाली आणि लग्नात एकच गोंधळ उडाला. अखेर हे लग्न बेकायदेशीर असल्याचे म्हणत पहिल्या पत्नीने आपल्या पतीचे दुसरे लग्न रोखून नियोजित वराची […]

अधिक वाचा...

इन्स्टाग्रामवर मैत्री झालेली युवती निघाली तृतीयपंथी अन् पुढे…

पाटणा (बिहार): सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेल्या इन्स्टाग्रावर मैत्री झालेली युवती तृतीयपंथी निघाली. पण, युवकाने मोठे धाडस दाखवत विवाह केला. कुटुंबियांनी दोघांना मारहाण केल्यानंतर त्यांच्या विरोधात युवकाने गुन्हा दाखल केला आहे. रवि कुमार यांची इन्स्टाग्रामवरून आधिका चौधरी सिंह सोबत मैत्री झाली होती. दोन वर्षे दोघे एकमेकांशी बोलत होते. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पुढे मैत्रीण तृतीयपंथी असल्याचे […]

अधिक वाचा...

परदेशी प्रेम! भारतीय वकीलाचे पाकिस्तानी महिलेसोबत ऑनलाईन लग्न…

जोधपूर (राजस्थान): परदेशी प्रेम प्रकरणाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. पाकिस्तानातून भारतात पळून आलेल्या सीमा हैदरने सचिन मीणासोबत लग्न केले. भारतातील अंजूने पाकिस्तानी नसरुल्लासोबत लग्नगाठ बांधली. यानंतर एका भारतीय युवा वकिलाने पाकिस्तानी महिलेसोबत ऑनलाइन लग्न केले आहे. जोधपूरमधील वकील अरबाज आणि पाकिस्तानी अमीना यांचा ऑनलाईन निकाह झाला आहे. हे लग्न पारंपारिक पद्धतीने झाले […]

अधिक वाचा...

प्रेमविवाह ठरला अन् लग्नाच्या दिवशी नवरदेवाने ठोकली मेहुणीसोबत धूम…

लखनौ (उत्तर प्रदेश) : लग्नाच्या दिवशी नवरी तयार होत असतानाच नवरदेवाने मेहुणीसोबत धुम ठोकल्याची घटना बरेलीमध्ये घडली आहे. या घटनेमुळे कुटुंबियांसह उपस्थिताना धक्का बसला आहे. नवरदेवाचे वधूसोबतच तिच्या बहिणीसोबतही प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आले आहे. शिवाय, परिसरात चर्चांना उधाण आले आहे. नवाबगंज भागात राहणाऱ्या युवकाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. पण, लग्नाच्या दिवशी अचानक नवरदेव […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!