भीषण अपघात! बस धडकली ट्रकला; 13 जणांचा जागीच मृत्यू…
बंगळुरू (कर्नाटक): कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यात आज (शुक्रवार) सकाळी प्रवासी बस आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात १३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. शिवाय, अनेक जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रवाशांनी भरलेली बस स्टेशनरीने भरलेल्या ट्रकला धडकली आणि त्यामुळे हा अपघात झाला आहे.
पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर एका प्रवासी वाहनाने पार्क केलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने दोन मुलांसह 13 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसकाकाचा नाईट ड्युटीवरुन घरी जाताना भीषण अपघातात मृत्यू…
भीषण अपघात! आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला चिरडलं; आमदार म्हणतात…
नशिब बलवत्तर! पिंपरी-चिंचवडमध्ये अपघाताचा धक्कादायक Video समोर…
भीषण अपघात! वऱ्हाडाच्या वाहनाला अपघात; 13 जणांचा मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…