जामखेडमध्ये बोलेरो कार विहिरीत कोसळल्याने चौघांचा मृत्यू; पाहा नावे…
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडच्या जामवाडीत बोलेरो कार विहिरीत कोसळल्याने चारचाकी वाहनातील 4 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जामवाडी गावावर शोककळा पसरली आहे. विहिरीत वाहन कोसळल्याचे समजताच स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, पाण्यात बुडलेल्यांना विहिरीतून वर काढण्यात आले. मात्र, दुर्दैवाने चारही जणांचा मृत्यू झाला होता. अशोक विठ्ठल शेळके (वय […]
अधिक वाचा...एलिफंटा बोट दुर्घटनेची थरारक स्टोरी; दुर्घटनेतील मृतांची नावं समोर…
मुंबईः मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावरुन एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट बुडाल्याने आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची नावे समोर आली आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. दोन्ही बोटींमध्ये प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह एकूण 114 जण होते. यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, पाच जणांचा शोध अद्याप सुरु आहे. 97 […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! नाशिकचे कुटुंब उपचारासाठी मुंबईला अन् समुद्रात बुडाले…
मुंबई : मुंबईतील गेट-वे ऑफ इंडियावरून एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल फेरीबोटीला एक सुसाट स्पीड बोटीने धडक दिली. या अपघातात नौदलाच्या तीन कर्मचाऱ्यांसह १३ जणांचा मृत्यू झाला आहे. १०१ जण सुखरूप बचावले आहेत. या अपघातात नाशिकहून मुंबईला उपचारासाठी आलेलं संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेले आहे. दोन दिवस रुग्णालयात उपचार केल्यानंतर हे कुटुंब समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेट […]
अधिक वाचा...धक्कादायक! एलिफंटाला ८० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली…
मुंबई : गेट वे ऑफ इंडियापासून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची एक प्रवासी बोट बुडाल्याची घटना मुंबईत घडली. या बोटीत सुमारे 80 प्रवासी होते. त्यापैकी 77 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. तर तीन प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी बचाव कार्य पूर्ण झाले आहे. एलिफंटाकडे जात असताना उरण, कारंजाजवळ ही दुर्घटना घडली आहे. समोरून येणाऱ्या इंडियन […]
अधिक वाचा...विधानसभा निवडणुकीमुळे शाळेला सुट्टी अन् तिघांचा गेला जीव…
ठाणे : भिवंडी येथील वऱ्हाळा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. साहील पीर मोहम्मद शेख (वय 13), गुलाम मुस्तफा मन्नान अन्सारी (वय 14), आणि दिलबर रजा सनसुलहक अन्सारी (वय 11) असे या तीन मृत मुलांची नावे आहेत. तलावात बुडाल्यानंतर या तिन्ही मुलांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबवण्यात आली. त्यानंतर […]
अधिक वाचा...घाटंजी नजीकच्या येळाबारा धबधब्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृत्यू…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी नजीकच्या येळाबारा धबधब्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृत्यू झाला असून, दुसऱ्या युवकाचा शोध सुरू आहे. युवकाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नैसर्गिक सौंदर्याणे परिसरात प्रसिद्ध असलेल्या येळाबारा येथील धबधब्यावर तरुण युवक, युवतींची मोठ्या प्रमाणात दररोज गर्दी राहते. घाटंजी तालुक्यातील दोन युवक धबधबा पाहण्याचा आनंद घेत असताना, क्षणात एकाचा […]
अधिक वाचा...सातारा जिल्ह्यातील महिलेचा मृतदेह 7 दिवसांनी सापडला…
सातारा : सातारा जिल्ह्यात माहेरी आलेल्या एका महिलाने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीसह कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. गेल्या आठवडाभरापासून या महिलेचा शोध घेण्यात येत होता. अखेर 7 दिवसांनी आत्महत्या केलेल्या महिलेचा मृतदेह घना घडलेल्या ठिकाणापासून 8 किमी दूरवर आढळून आला आहे. संचिता साळुखे (वय 22) असे या महिलेचे नाव असून 27 जुलै रोजी […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! जळगावमध्ये तीन मुलांचा धरणात बुडून मृत्यू…
जळगाव: जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणाजवळ असलेल्या पीर बाबाचे दर्शन घेऊन पाण्यात खेळण्यासाठी उतरलेल्या तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पारोळा शहरातील बडा मोहल्ला परिसरात राहत असलेले पाच किशोरवयीन मुले पारोळा शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या भोकरबारी धरणाच्या किनारी असलेल्या पीर बाबाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातील कॉलेजमधील पाच विद्यार्थ्यांनी मारली दांडी अन् बेतले जीवावर…
पुणे : पुणे जिल्ह्यातील एम.एस कॉलेजमधील 5 विद्यार्थ्यांनी कॉलेजला सुट्टी दांडी मारून मावळातील कासारसाई धरणावर जाण्याचा बेत आखला. एकाचा धरणातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सारंग रामचंद्र डोळसे (वय १७, रा. थेरगाव) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! थेरगाव येथील एम एस ज्युनियर कॉलेजचे […]
अधिक वाचा...मुंबईतील रिलस्टार युवतीचा धबधब्याजवळ तोल जाऊन मृत्यू…
रायगड : रायगड जिल्ह्याच्या माणगाव कुंभे येथील जलविद्युत प्रकल्प परिसरात फिरायला गेलेल्या युवतीचा धबधब्याजवळ तोल जाऊन मृत्यू झाला आहे. अन्वी संजय कामदार (वय 27, रा. माटुंगा) असे मृत युवतीचे नाव असून, ती रिलस्टार होती. मुंबईच्या माटुंगावरुन युवती आपल्या 6 मित्रांसोबत पावसाळी सहलीसाठी या भागात फिरण्यासाठी आली होती. अन्वी हिला सेल्फीच्या नादात धबधब्याजवळ अपघात झाला, त्यातच […]
अधिक वाचा...
