बुलढाण्यात हॉटेलमध्ये प्रियकराने केला प्रेयसीवर हल्ला; दोघांचाही मृत्यू…
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बाह्यवळण परिसरात असलेल्या हॉटेल जुगनू येथे युवक आणि युवतीचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. हॉटेल जुगनूमधील एका खोलीत हे दोघेही दुपारपासून थांबलेले असल्याची हॉटेलकडून पोलिसांना माहिती देण्यात आली होती. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकराने आधी प्रेयसीची हत्या केली व नंतर स्वतःलाही भोसकून घेऊन आत्महत्या केली. खामगाव शहरातील बायपास परिसरात […]
अधिक वाचा...नाशिक! प्रेमीयुगुलाने हातात हात घेऊन मारली रेल्वेसमोर उडी…
नाशिक : जेलरोड-पवारवाडी परिसरात मुंबई-हावडा एक्स्प्रेससमोर उडी घेऊन एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. युवकाचे वय अंदाजे २५ ते ३० असून युवतीचे वय २० ते २२ असल्याची माहिती आहे. प्रेमीयुगुलाने जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी (ता. १३) मध्यरात्री २ ते ३ च्या सुमारास मुंबईहून भुसावळकडे जाणाऱ्या मुंबई-हावडा एक्स्प्रेसखाली […]
अधिक वाचा...उपसरपंच गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड प्रकरणात नवा ट्विस्ट…
बीड : लुखामसला (ता. गेवराई) गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी बार्शीत कारमध्ये बसून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. बर्गे यांनी नर्तिका पूजा गायकवाड हिच्याशी असलेल्या प्रेमसंबंधातून हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पूजा गायकवाडला अटक केली आहे. ती सध्या पोलिस कोठडीत असून तिची पोलिस कोठडी आज […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! नवविवाहित मयुरीने वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी घेतला गळफास…
जळगाव: जळगाव शहरातील सुंदरमोती नगर परिसरात राहणाऱ्या विवाहितेनं लग्नानंतर अवघ्या चारच महिन्यात आणि वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पतीसह सासरच्यांकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळातून तरुणीने हे टोकाचं पाऊल उचलले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुरी गौरव ठोसर (वय २३) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. […]
अधिक वाचा...बीड! अधिकाऱ्याने मॉर्निंग वॉकवरून आल्यावर संपवलं जीवन….
बीड: एका सरकारी अधिकाऱ्याने मॉर्निंग वॉकवरून आल्यानंतर आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परळी तालुक्यात घडली आहे. विलास डोंगरे (वय ५२) असे आत्महत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते बीड पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. विलास […]
अधिक वाचा...बीड हादरलं! बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह सापडला लटकलेल्या अवस्थेत, वडिलांचा मृतदेह…
बीड: बीडमध्ये दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता, त्यानंतर आज त्या व्यक्तीच्या तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. जयराम बोराडे या व्यक्तीने दोन दिवसांपूर्वी इमामपूर रोड परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. बोराडे यांच्यासोबत त्यांची तीन वर्षांची मुलगी घरातून […]
अधिक वाचा...उपसरपंच मृत्यू प्रकरणातील नर्तिका पूजाचा जुना Video व्हायरल; मेरे पास चार…
सोलापूर : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोविंद बर्गे (वय 35) या माजी उपसरपंचाने एका नर्तिकेच्या घरासमोरच स्वतःवर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना बार्शी तालुक्यातील सासुरे येथे घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी नर्तिका पूजा देविदास गायकवाड हिला ताब्यात घेतले आहे. बर्गे यांनी आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणातून केली याचा खुलासा अद्याप झाला नसला, तरी पोलिस […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! माझ्या जिवलग मित्रांनो, माझी जाण्याची वेळ आली आहे…
सांगली: तासगाव तालुक्यातील मणेराजूरी गावामधील उच्चशिक्षित युवकाने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ऋतुराज सुरेश पवार (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. सोमवारी (ता. ८) दुपारी विष प्राशन करून आपले जीवन संपवले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ऋतुराज याने सोमवारी दुपारी 4 वाजता गावातील एका व्हॉट्सॲप ग्रुपवर एक भावनिक […]
अधिक वाचा...उपसरपंच अंखड बुडाला होता नर्तिकेच्या प्रेमात; कसा झाला शेवट पाहा…
बीड: गेवराई जिल्ह्यातील लुखामसाला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (वय 34) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. ९) समोर आली. याबाबत आता नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. बीडच्या पारगाव कला केंद्रात नर्तकी असणाऱ्या पूजा गायकवाड (वय 21) हिच्याशी गेल्या दीड वर्षांपासून गोविंद बर्गे यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये बिनसले […]
अधिक वाचा...प्रेमात वेडा! बार्शीत नर्तिकेच्या घरासमोर माजी उपसरपंचाने केली आत्महत्या; कारण…
सोलापूर : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोविंद बर्गे (वय 35) या माजी उपसरपंचाने एका नर्तिकेच्या घरासमोरच स्वतःवर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे येथे घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी नर्तिका पूजा देविदास गायकवाड हिला ताब्यात घेतले आहे. सासुरे गावात बुधवारी सकाळी पूजा गायकवाड हिच्या […]
अधिक वाचा...
