उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्याप्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड हिला जामीन; सुनावणीवेळी…
सोलापूर: उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्याप्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड हिला बार्शी सत्र न्यायालयाने सोमवारी (ता. २४) जामीन मंजूर केला आहे. जामीन अर्जाची सुनावणीवेळी आरोपीचे वकील अॅड.धनंजय माने यांनी आपल्या युक्तिवादात पूजा गायकवाड हिला या प्रकरणात केवळ संशयावरून गुंतवल्याचे सांगितले. बीडच्या लुखामसलाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी 9 सप्टेंबरला नर्तिका पूजा गायकवाड हिच्या बार्शी तालुक्यातील सासुरे येथील […]
अधिक वाचा...उपसरपंच मृत्यू प्रकरणातील नर्तिका पूजाचा जुना Video व्हायरल; मेरे पास चार…
सोलापूर : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोविंद बर्गे (वय 35) या माजी उपसरपंचाने एका नर्तिकेच्या घरासमोरच स्वतःवर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना बार्शी तालुक्यातील सासुरे येथे घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी नर्तिका पूजा देविदास गायकवाड हिला ताब्यात घेतले आहे. बर्गे यांनी आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणातून केली याचा खुलासा अद्याप झाला नसला, तरी पोलिस […]
अधिक वाचा...
