विवाहित महिलेशी प्रेमसंबंध अन् आत्महत्या; पाहा WhatsApp स्टेटस मेसेज…
परभणी: सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे प्रेमसंबंधातून आलेल्या नैराश्यातून एका युवकाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उशिरा रात्री घडली आहे. विराट खोसे (वय २५) असे या मृत युवकाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या व्हॉट्सॲप (WhatsApp) स्टेटसवर (Status) भावनिक संदेश ठेवून नातेवाईकांना पाठवला आणि रात्री 10:30 वाजता रेल्वेखाली मारली उडी मारली. माणिक याचे गावातील […]
अधिक वाचा...पुणे! NDA मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या…
पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) या प्रतिष्ठित संस्थेत विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घडली आहे. अंतरीक्ष कुमार (वय १८, मुळ रा. लखनौ, उत्तर प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अंतरीक्ष कुमार हा माजी सैनिकाचा मुलगा होता. त्याचे वडील भारतीय सैन्यात सेवेत होते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत देशसेवेचे स्वप्न […]
अधिक वाचा...IAS पत्नी जपान दौऱ्यावर असताना IPS अधिकाऱ्याची आत्महत्या…
चंदीगड : हरियाणाचे सहाय्यक पोलिस महासंचालक आणि 2001 या बॅचचे IPS अधिकारी वाय. पूरन कुमार यांनी घरात्या घरात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नसून, पोलिस पुढील तपास करत आहेत. वाय. पूरन कुमार यांची पत्नी सध्या मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्याबरोबर जपान दौऱ्यावर […]
अधिक वाचा...सोलापूर! MBBSचे शिक्षण घेणाऱ्या साक्षीने टोकाचा निर्णय का घेतला…
सोलापूर: एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या युवतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जुळे सोलापुरातील आयएमएस शाळेसमोर घडली आहे. साक्षी सुरेश मैलापुरे असे मृत युवतीचे नाव आहे. साक्षी सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. सोलापूरच्या विजापूर नाका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत […]
अधिक वाचा...सांगली! प्रेमविवाह झालेल्या युवतीने संपवलं आयुष्य…
सांगली : सासरच्या छळाला कंटाळून युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना इस्लामपूर येथे घडली आहे. विशेष म्हणजे तिचा प्रेमविवाह झाला होता. सासूच्या औषधोपचारासाठी माहेरहून 2 लाख रुपये आणण्यासाठी नवविवाहिता अमृता ऋषिकेश गुरव हिचा छळ करण्यात येत होता. या त्रासाला कंटाळून तिने शुक्रवारी विषारी द्रव प्राशन केले आणि रविवारी (ता. ५) उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. या […]
अधिक वाचा...नाशिक! गर्लफ्रेंडमुळे तीन वर्ष जगायला मिळाली; लव्ह यू अन् गूड बाय…
नाशिक: एका इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याने कॉलेजच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आपण तीन वर्षांपूर्वी आत्महत्या करणार होतो. पण गर्लफ्रेंडमुळे आणखी तीन वर्षे जगायला मिळाली, अशा आशयची इन्स्टाग्राम पोस्ट लिहून युवकाने जीवन संपवले आहे. युवक शिक्षणात ९५ टक्के मार्क्स मिळाले होते. हुशार विद्यार्थ्याने अशाप्रकारे टोकाचं पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! आईच्या कुशीतून उचलून नेत बाळाला ड्रममध्ये बुडवून मारलं अन्…
बीड: एका निर्दयी बापाने आपल्या चार महिन्यांच्या बाळाला पहाटेच्या सुमारास आईच्या कुशीतून उचलून नेत पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून मारले. यानंतर आरोपीने स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गेवराई तालुक्यात ही घटना घडली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अमोल हौसराव सोनवणे असे आत्महत्या करणाऱ्या बापाचे नाव आहे. तो आपली पत्नी पायल आणि […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात ऐन सणासुदीत पत्नीची हत्या अन् नवऱ्याची आत्महत्या…
पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात नवऱ्याने पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. दौंड तालुक्यातील रावणगाव मध्ये ही घटना घडली आहे. पती-पत्नीमध्ये घरगुती वाद झाल्यानंतर रागाच्या भरात अशोक गावडे याने पत्नी जयश्री यांचा गळा दाबून खून केला. […]
अधिक वाचा...वैष्णवी हगवणे प्रकरण! आरोपींचा जामीन फेटाळताना न्यायालयाने म्हटले की…
पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील सासू, नणंद आणि पतीच्या मित्राने दाखल केलेला जामीन अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळला आहे. नऊ महिन्यांच्या बाळाची आई कोणत्याही दबावाशिवाय असा टोकाचा निर्णय घेऊ शकत नाही, असे सांगत न्यायालयाने वैष्णवी हगवणे यांच्या सासु, नणंद आणि पतीचा मित्र निलेश चव्हाण या तिघांचाही जामीन अर्ज फेटाळला आहे. वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेने सासरच्या […]
अधिक वाचा...कर्जाचा ओझं! पत्नीची आत्महत्या अन् अंत्यसंस्कारानंतर पतीने लावला गळ्याला दोर…
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील आळंद येथे विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पत्नीचे अंत्यसंस्कार उरकून पतीनेही त्याच विहिरीपासून अवघ्या पाच फूट अंतरावर जीवन संपवले. मृत पतीचे नाव विलास रामभाऊ जमधडे (वय ४३, रा. आळंद) असे आहे.कर्जाच्या ओझ्यामुळे पत्नीने व आपणही आत्महत्या करत असल्याचे जमधडे यांनी व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये म्हटले आहे. विलास जमधडे […]
अधिक वाचा...
