सोलापूर! MBBSचे शिक्षण घेणाऱ्या साक्षीने टोकाचा निर्णय का घेतला…
सोलापूर: एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या युवतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जुळे सोलापुरातील आयएमएस शाळेसमोर घडली आहे. साक्षी सुरेश मैलापुरे असे मृत युवतीचे नाव आहे. साक्षी सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. सोलापूरच्या विजापूर नाका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत […]
अधिक वाचा...पुणे! MBBSच्या विद्यार्थ्याने चिठ्ठी लिहून घेतला जगाचा निरोप; भावनिक चिठ्ठी..
पुणे: पुणे शहरातील वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये अर्थात एम्समध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित विद्यार्थ्याने पुण्यातील लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या (एएफएमसी) आवारात स्वतःवर चाकूने वार करून जगाचा निरोप घेतला आहे. उत्कर्ष महादेव शिंगणे (वय २०) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मूळचा बीड […]
अधिक वाचा...रशियात डॉक्टर होण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू…
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थी रशियामध्ये एमबीबीएस होण्यासाठे गेले असून, वोल्खोव्ह नदीच्या किनारी फेरफटका मारत होते. त्यावेळी लाट येऊन त्यांचा त्यात बुडून मृत्यू झाला आहे. ते यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शाखेत शिकत होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रशिया येथील दुतावासातील कुमार गौरव (आय.एफ.एस ) यांच्याशी संपर्क करून सर्व माहिती घेतली. प्राथमिक माहितीनुसार, हर्षल […]
अधिक वाचा...
