NDA मध्ये रॅगिंग? कॅडेटच्या कुटूंबियांनी केला धक्कादायक आरोप…
पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) या प्रतिष्ठित संस्थेत अंतरीक्ष कुमार (वय १८, रा. उत्तर प्रदेश) या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चार महिन्यांपूर्वी तो एनडीएमध्ये आला होता. अंतरिक्षने शुक्रवारी पहाटे आपल्या खोलीमध्ये गळफास घेतला आहे. आता त्याच्या कुटूंबियांनी धक्कादायक आरोप केले आहेत. अंतरिक्ष जेव्हा त्याच्या नेहमीच्या सकाळच्या प्रशिक्षणाला अनुपस्थित होता, तेव्हा […]
अधिक वाचा...पुणे! NDA मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या…
पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) या प्रतिष्ठित संस्थेत विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घडली आहे. अंतरीक्ष कुमार (वय १८, मुळ रा. लखनौ, उत्तर प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अंतरीक्ष कुमार हा माजी सैनिकाचा मुलगा होता. त्याचे वडील भारतीय सैन्यात सेवेत होते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत देशसेवेचे स्वप्न […]
अधिक वाचा...
