बार्शी-धाराशिव रस्त्यावर पुन्हा अपघात; युवकाचा जागीच मृत्यू…
बार्शी, सोलापूर (आकाश वायचळ): बार्शी-धाराशिव रस्त्यावरील तांदुळवाडीजवळ पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली असून, यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला आहे. सलग दोन दिवस होत असलेल्या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. धाराशिव येथून स्कुटीवरून बार्शीच्या येणाऱ्या युवकांची ऊसाच्या ट्रॉलीला धडक बसून भीषण अपघात झाला. यावेळी झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार तर दुसरा युवक जखमी झाला आहे. […]
अधिक वाचा...बार्शी-धाराशिव मार्गावर भीषण अपघात; तिघा मित्रांचा जागीच मृत्यू…
बार्शी (आकाश वायचळ) : बार्शी-धाराशिव मार्गांवरील तांदुळवाडी येथे गुरुवारी (ता. २१) एसटी बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पांगरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शिवाजी जायपात्रे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. बार्शी-धाराशिव मार्गांवरील तांदुळवाडी येथे झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास एसटी बस […]
अधिक वाचा...धक्कादायक! चुलत्याचे मुंडके दुचाकीवर ठेवून गावभर फिरत राहिला…
सोलापूर : जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीचे घाव घालून चुलत्याचा खून करून मुंडकं दुचाकीवर घेऊन फिरणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. शिवाजी जाधव असे आरोपीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. आरोपी शिवाजी जाधव याने जमिनीच्या वादातून त्याचे काका शंकर जाधव यांचा खून केला. त्यांचे मुंडकं तोडून तो दुचाकीवर ठेऊन फिरत होता. अखेर अकलूज रोडवर माळीनगर इथे […]
अधिक वाचा...सोलापुरात शिकाऊ डॉक्टरची रेल्वेसमोर उडी, शरीराचे झाले दोन तुकडे…
सोलापूर : एका शिकाऊ डॉक्टरने रेल्वेसमोर उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सचिन चौधरी असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. रेल्वे त्याच्या अंगावरून गेल्यामुळे त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. होडगी येथील रेल्वे रुळावर सचिन चौधरी याने उडी घेऊन रेल्वेसमोर आत्महत्या केली. रेल्वेची […]
अधिक वाचा...गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाची परवानगी पोलिसांनी नाकारली…
सोलापूरः नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमासाठी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण सांगत सोलापुरातील विजापूर नाका पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सोलापूरमधील एका स्थानिक डिजिटल वृत्तवाहिनीच्यावतीने “डिस्को दांडिया” आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गौतमी पाटील येणार होती. मात्र, या काळात नवरात्रमुळे पोलिसांकडील मनुष्यबळ बंदोबस्तसाठी वापरले जात असल्याने, गौतमीच्या कार्यक्रमात पोलीस बंदोबस्त देणं शक्य नसल्याने […]
अधिक वाचा...बार्शी पोलिसांनी ४८ तासांत उघड केला चोरीचा तपास…
बार्शी, सोलापूर (आकाश वायचळ): बार्शी शहरातील जनार्दन नगर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या चोरीचा तपास उघड करण्यात बार्शी शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी चोरट्याला अटक केली असून, मुद्देमाल जप्त केला आहे. 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 ते दुपारी 2:00 वा चे दरम्यान जनार्धन नगर येथे अजय उत्तम सावंत यांच्या राहते घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातून […]
अधिक वाचा...पोलिसकाकाची घराच्या अंगणात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…
सोलापूर: एका सहाय्यक पोलिस निरीक्षकानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आनंद मळाळे असे आत्महत्या केलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे. आनंद मळाळे हे सध्या नांदेड येथे सेवा बजावत होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजलेले नाही. पण, कामाचा ताण […]
अधिक वाचा...एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन युवतीचा घेतला जीव…
सोलापूर : एकाने एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या केल्यामुळे सांगोला परिसरात खळबळ उडाली आहे. ऋतुजा दादासाहेब मदने असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. या घटनेतील संशयित आरोपी फरार असून, पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. सांगोला येथील महाविद्यालयीन युवती ऋतुजा हिचा धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली […]
अधिक वाचा...शिक्षक कारचे पेढे वाटण्यासाठी गेले अन् कार कोसळली विहिरीत…
सोलापूर : नवीन घेतलेल्या कारचे पेढे वाटण्यासाठी मेव्हण्याकडे गेलेल्या शिक्षकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार विहिरीमध्ये कोसळून मृत्यू झाला आहे. इराण्णा झुजगार असे या शिक्षकाचं नाव आहे. यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील शिक्षक ईरन्ना बसप्पा जूजगार यांनी पाच दिवसांपूर्वी कार खरेदी केली होती. कारचे पेढे वाटण्यासाठी ते मेव्हण्याच्या गावी गेले. कार सावलीत […]
अधिक वाचा...प्रेमात अडसर ठरत असल्याने चिमुकल्याचा खून करून मृतदेह अक्षरशः फेकला…
सोलापूर : प्रेमात अडसर ठरत असल्याने प्रियकरासोबत तिच्या आईनेच पोटच्या चार वर्षीय मुलाचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना मोडलिंब (ता. माढा) येथे घडली आहे. या घटनेमुळे संतापासह परिसरात खळबळ उडाली आहे. मोडलिंब येथे राहणाऱ्या आई आणि तिच्या प्रियकराने प्रेमात अडथळा ठरणाऱ्या चार वर्षाच्या चुटक्या नावाच्या मुलाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह पुरंदर […]
अधिक वाचा...
