टेम्पोची विद्यार्थिनीला जोरात धडक; उपचारापूर्वीच मृत्यू…

सिंधुदुर्ग: दोडामार्ग झरेबांबर येथे दोडामार्ग ते बेळगाव मुख्य रस्त्यावर भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोने रस्ता ओलांडणाऱ्या विद्यार्थिनीला जोरात धडक दिली. या घटनेत श्रीया संदीप गवस (वय 7) हिचा मृत्यू झाला आहे. श्रीया संदीप गवस हिला टेम्पोने जोरदार धडक दिल्याने आणि चाक डोक्यावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली होती. त्या अवस्थेत तिला दोडामार्ग रुग्णालयात दाखल केले. मात्र, […]

अधिक वाचा...

पोलिसकाका विनोद आचरेकर यांचा खून; मृतदेह आढळला नग्नावस्थेत…

सिंधुदुर्गः एक महिनाभरापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतलेले व सध्या काही कामानिमित्त कोळोशी-वरचीवाडी येथे गावी आलेले निवृत्त सहा. पोलिस उपनिरीक्षक विनोद मधुकर आचरेकर (वय 55, मूळ रा. कोळोशी-वरचीवाडी, सध्या रा. भांडूप) यांचा त्यांच्या राहत्या घरातच खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विनोद आचरेकर यांच्या खुनाची बातमी समजताच कोळोशी परिसर हादरुन गेला. विनोद आचरेकर यांच्या मागे आई, पत्नी, […]

अधिक वाचा...

गोव्याला फिरण्यासाठी निघालेल्या पोलिसांनी केला युवतीच्या अपहरणाचा प्रयत्न…

सिंधुदुर्ग : गोव्याला फिरण्यासाठी जात असताना वसई येथील पोलिसांनी वाटेत एका युवतीचा विनयभंग करून तिच्या अपहरणाचा प्रयत्न केला. ही घटना लक्षात येताच संतप्त ग्रामस्थांनी दोन पोलिसांसह पाच जणांना मारहाण केली, तसेच त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. देवगड पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. हरिराम मारोती गिते (वय 34) आणि प्रवीण रानडे (वय 32) अशी या पोलीस […]

अधिक वाचा...

नवऱ्याने भर बाजारात पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले…

सिंधुदुर्ग : मालवणमध्ये नवऱ्याने भर बाजारात पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले असून, या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. प्रीती केळुस्कर (वय ३५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सुशांत गोवेकर असे या प्रकरणातील आरोपी पतीचे नाव आहे. घटनेनंतर तो फरार झाला होता, मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या […]

अधिक वाचा...

सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला, पोलिसांची मोठी कारवाई…

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती कोसळल्या प्रकरणी जयदीप आपटे आणि डॉ. चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. राज्य सरकारच्या दाव्यानुसार, राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या पुतळ्याची देखरेख आणि निगा करण्याची जबाबदारी नौदलाची होती. यासाठी नौदलाने मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंपनीला कंत्राट दिले होते. जयदीप आपटे […]

अधिक वाचा...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात आढळलेल्या अमेरिकन महिलेचे खळबळजनक आरोप…

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीच्या घनदाट जंगलात एक अमेरिकन महिला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी महिलेची सुटका करून रुग्णालयात दाखल केले आहे. कायी कुमार एस नावाची ही महिला सुरवातीला बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने कागदावर इंग्रजी भाषेतून लिहून देत आपल्या पतीवर आरोप केले. पतीने मारहाण करून घातक आणि चुकीची औषधे दिली. तसेच […]

अधिक वाचा...

धक्कादायक! परदेशी महिलेला जंगलात साखळीने झाडाला बांधलं…

सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल-सोनुर्ली येथील जंगलात एक परदेशी महिला साखळदंडाने झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. एका गुराख्याच्या जागरुकतेमुळे ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेची सुटका केली आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सावंतवाडी तालुक्यातील रोनापल येथील जंगलात सकाळी गुराखी गुरं घेऊन गेला […]

अधिक वाचा...

ह्रदयद्रावक! महाविद्यालयीन युवतीच्या अंगावर झाड कोसळल्याने मृत्यू…

सिंधुदुर्ग : सांवतवाडी तालुक्यात एका महाविद्यालयीन युवतीच्या अंगावर झाड कोसळल्याने तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सायली धुरी असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालक्यातील तळवडे गावात ही घटना घडली आहे. सायली तळवडे गावच्या जनता विद्यालयात 12वी मध्ये शिकत होती. महाविद्यालयातून घरी जात असताना वडाचे […]

अधिक वाचा...

प्रेयसीला फ्लॅटवर शेवटचं भेटायला बोलावलं अन्…

सिंधुदुर्ग: गोवा म्हापसा येथील युवतीचा तिच्याच प्रियकराने खून करुन मृतदेह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली परिसरात आणून टाकला होता. पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघड केला आहे. म्हापसा येथील कामाक्षी शंकर उदपानो (वय 21) हिचे आणि प्रकाश चुंचवाड (वय 22) यांचे प्रेम संबंध होते. मात्र, काही कारणांवरून या दोघांमधून भांडण झाले. यावेळी प्रकाश याने कामाक्षीच्या मित्र व मैत्रिणीच्या समोर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!