महाराष्ट्राच्या हद्दीत घुसखोरी करून मासेमारी करणारी कर्नाटकची सुलतान नौका जप्त; सात खलाशांना अटक…

देवगड: महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी करणाऱ्या कर्नाटकातील ‘सुलतान’ या ट्रॉलर नौकेवर मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाई केली आहे. गेल्या सोमवारी (ता. २) मध्यरात्री देवगडजवळील भर समुद्रात ही नौका जप्त करण्यात आली असून, तांडेलसह सात खलाशांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुणगे किनाऱ्यापासून पाच ते सहा नॉटिकल मैल अंतरावर ही नौका वैध परवान्याशिवाय ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करताना […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!