सिंधुदुर्ग! कुडाळमध्ये कॉलेज युवतीची प्रेमप्रकरणातून क्रूरपणे हत्या…
सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील वर्दे-कडावल मुख्य रस्त्याजवळील एका ओढ्याच्या बाजूला दामिनी किरण पालव (वय २३, रा. वर्दे खालची पालववाडी) या महाविद्यालयीन युवतीचा तीक्ष्ण हत्याराने वार करून अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. संशयित आरोपी संशयित साहिल विश्राम धुरी याला पोलिसांनी मध्यरात्री चार वाजता अटक […]
अधिक वाचा...
