ह्रदयद्रावक! महाविद्यालयीन युवतीच्या अंगावर झाड कोसळल्याने मृत्यू…
सिंधुदुर्ग : सांवतवाडी तालुक्यात एका महाविद्यालयीन युवतीच्या अंगावर झाड कोसळल्याने तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सायली धुरी असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालक्यातील तळवडे गावात ही घटना घडली आहे. सायली तळवडे गावच्या जनता विद्यालयात 12वी मध्ये शिकत होती. महाविद्यालयातून घरी जात असताना वडाचे […]
अधिक वाचा...प्रेयसीला फ्लॅटवर शेवटचं भेटायला बोलावलं अन्…
सिंधुदुर्ग: गोवा म्हापसा येथील युवतीचा तिच्याच प्रियकराने खून करुन मृतदेह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली परिसरात आणून टाकला होता. पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघड केला आहे. म्हापसा येथील कामाक्षी शंकर उदपानो (वय 21) हिचे आणि प्रकाश चुंचवाड (वय 22) यांचे प्रेम संबंध होते. मात्र, काही कारणांवरून या दोघांमधून भांडण झाले. यावेळी प्रकाश याने कामाक्षीच्या मित्र व मैत्रिणीच्या समोर […]
अधिक वाचा...
