पुणे शहरातील बोपदेव घाटात युवतीबाबत काय घडलं? पोलिसांनी सांगितली ए टू झेड स्टोरी…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचे मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे कारण देत प्रथम अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर तिघांनी युवती लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी! पुणे शहरचे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी […]
अधिक वाचा...पुणे हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला युवतीवर सामूहिक बलात्कार…
पुणे : पुणे शहरातील बोपदेव घाटात मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना आज (शुक्रवार) मध्यरात्री घडली आहे. युवतीवर सामूहिक बलात्कार झाला असून तिच्या अंगावर जखमा आढळून आल्या आहेत. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. युवती (वय २१) ही मित्रासोबत बोपदेव घाटात […]
अधिक वाचा...पुणे शहरात दोन चिमुकल्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार…
पुणे : पुणे शहरातील वानवडी परिसरात धावत्या स्कूल बसमध्ये बस चालकाने दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी ४५ वर्षांच्या बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. बस चालकाने सहा वर्ष चिमुकलीसह तिच्या मैत्रिणीवर गेल्या चार दिवसापासून लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपी हा एका नामांकित शाळेतील […]
अधिक वाचा...अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप; पीडितेच्या वडिलांचा विश्वस्तांवर आरोप…
पुणे : एका 16 वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप पीडितेच्या पालकांनी शहरातील नामांकित कॉलेजचे ट्रस्टी, समुपदेशक आणि प्राचार्य यांच्यावर केला आहे. लैंगिक अत्याचार आणि संस्थेच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी परिस्थितीची चुकीची हाताळणी. अल्पवयीन पीडितेच्या वडिलांनी, जे महाविद्यालयात प्राध्यापक आहेत, त्यांनी पुणे पोलिसांवर एका संवेदनशील प्रकरणाची फसवणूक केल्याचा आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याचे उल्लंघन […]
अधिक वाचा...पुणे शहरात 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने केला बलात्कार…
पुणे: पुणे शहरातील हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका वृध्द महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घडना समोर आली आहे. या घटनेने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने जबरदस्ती करत, मारहाण करत बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. घरी पाहुणे आल्यामुळे सर्वजण बोलण्यात आणि गप्पा मारण्यात व्यस्त होते. 85 वर्षीय वृद्ध महिला […]
अधिक वाचा...धक्कादायक! तान्हुल्या बाळासमोरच सासरा, दिर आणि मामे भावाने केला बलात्कार अन्…
ठाणेः सासरा, दिर आणि मामे भावानेच महिलेवर आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना टिटवाळा परिसरात घडली आहे. या घटनेतील मामे भाऊ अल्पवयीन आहे. या घटनेनंतर आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. ठाण्यातील टिटवाळा भागात सासरा, दिर आणि अल्पवयीन मामेभावाने महिलेला (वय २२) मारहाण केली असून, आळीपाळीने सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. सिव्हील हॉस्पिटलमधून पोलिसांना घटना […]
अधिक वाचा...वाशिम हादरलं! शेतात काम करणाऱ्या महिलेची हत्या; बलात्काराचा संशय…
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात एका महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेवर बलात्कार करून नंतर तीची हत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिलेचा मृतदेह गावाशेजारील जंगलामध्ये एका उंच टेकडीवर आढळून आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील एका […]
अधिक वाचा...मोठी बातमी! बलात्काऱ्यांना 10 दिवसांत फाशी; विधानसभेत विधेयक मंजूर…
कोलकाता : पश्चिम बंगालमधील ममता सरकारने महिला अत्याचारसंदर्भाने विधानसभा सभागृहात अँटी रेप बिल मंजूर करण्यात आले आहे. या नव्या कायद्यानुसार 36 दिवसांत बलात्काराच्या गुन्ह्यातील तपास पूर्ण होणार आहे. तर, पीडित महिलेचा मृत्यू झाल्यास किंवा ती कोमात गेल्यास 10 दिवसांत दोषींना फाशी देण्याची तरतूद पश्चिम बंगालमधील या अँटी रेप विधेयकात करण्यात आली आहे. त्यामुळे, महिलांवरील अत्याचाराच्या […]
अधिक वाचा...अल्पवयीन मुलीला तपासल्यानंतर बसला मोठा धक्का; नराधाम निघाला…
नंदुरबार : शहादा तालुक्यात बापानेच आपल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिला गर्भवती केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. नराधम बापाला मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे नंदुरबार जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे. शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील एका बापाने (वय 40) एप्रिल 2024 ते जुलै दरम्यान अत्याचार केला आहे. स्वतःच्या […]
अधिक वाचा...पुणे जिल्हा हादरला! बापानेच केला स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार…
शिरूर, पुणे (तेजस फडके): पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात कारेगाव येथे भाड्याने खोली घेऊन राहणाऱ्या एका पस्तीस वर्षीय नराधम बापाने स्वतःच्या पोटच्या ११ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलीने आपल्या १३ वर्षीय मोठ्या भावाला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकिस आला. त्यानंतर मुलीच्या आईच्या मैत्रीणीने हा प्रकार रांजणगाव MIDCपोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी तातडीने […]
अधिक वाचा...
