एमपीएससी पेपरफुटीत प्रेयसी ऋतुजा पाटीलही पोलिसांच्या ताब्यात; नंदूरबारमध्ये कारवाई
नंदुरबार: राज्यातील एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात प्रेमाचा अँगल असल्याचे सांगण्यात येत होते. त्याच प्रेमप्रकरणातून हा पेपर फुटल्याचा दावाही करण्यात आला. मात्र, केवळ प्रेमाचा अँगल दाखवून प्रकरण दाबण्याचा हा प्रकार असल्याचे पेपरफुटी प्रकरणाची तक्रार करणाऱ्या ऋषिकेश गांगुर्डे यांनी सांगितले. यासंदर्भात तक्रार देणाऱ्या गौरव पाटील यांनाच पोलिसांनी अटक केल्याचेही त्यांनी सांगितले. आता, पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी तक्रारदार प्रवीण पाटील […]
अधिक वाचा...नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधांच्या तणावातून भाग्यश्रीने उचलले टोकाचे पाऊल…
नंदूरबार : शहादा शहरातील रमकूबाईनगर परिसरात एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भाग्यश्री गौरव चौधरी (वय २९) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे निर्माण झालेल्या तणावातून भाग्यश्रीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. भाग्यश्रीने १२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला. […]
अधिक वाचा...अल्पवयीन मुलीला तपासल्यानंतर बसला मोठा धक्का; नराधाम निघाला…
नंदुरबार : शहादा तालुक्यात बापानेच आपल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिला गर्भवती केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. नराधम बापाला मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे नंदुरबार जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे. शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील एका बापाने (वय 40) एप्रिल 2024 ते जुलै दरम्यान अत्याचार केला आहे. स्वतःच्या […]
अधिक वाचा...
