पुणे जिल्ह्यात थर्टी फर्स्टच्या पार्टीदरम्यान युवकाने गमावला जीव…
पुणे : थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन करण्यासाठी आलेल्या एका युवकाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मयूर भाटी (वय ३०, रा. शिक्षक कॉलनी वराळे) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मयूर हा आपल्या मित्रांसमवेत वराळे इंद्रायणी नदी काठी थर्टी फर्स्टची पार्टी करण्यासाठी आला होता. […]
अधिक वाचा...पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात सुहेल शर्मा यांना निरोप समारंभ!
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरचे पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ-०३चे सुहेल शर्मा यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग येथे बदली झाल्याने पोलिस आयुक्त कार्यालयात निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे हस्ते सुहेल शर्मा यांचा सत्कार करण्यात आला. निरोप समारंभास अपर पोलिस आयुक्त, प्रशासन अरविंद चावरिया, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) व पोलिस सह आयुक्त […]
अधिक वाचा...सहकारनगर पोलिसांनी पीएमटीमध्ये चोरी करणाऱ्यास शिताफीने केली अटक…
पुणे (संदीप कद्रे): उत्तर प्रदेश या राज्यातून येवून पुण्यात राहुन पीएमटी बसमध्ये प्रवास करणा-या वृध्द नागरीकांना व महिलांना हेरुन त्यांचे सोन्याचे दागीने, मोबाईल, पर्स चोरणाऱ्या सराईत आरोपीस सहकारनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. जिजाबाई लक्ष्मण कदम (वय ७२ वर्षे, धंदा गृहीणी रा. निपाने वस्ती अमृत सिटी सोसायटी, नील बिल्डींग फ्लॅट […]
अधिक वाचा...एमपीडीए ७६! हडपसरमधील अट्टल गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): हडपसर पोलिस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, अट्टल गुन्हेगारावर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एम.पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पुणे पोलिस आयुक्तालयातील हडपसर पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार अभिषेक उर्फ नयन हरिदास भोसले (वय १९ वर्षे, रा. शेख जिवनबापू चाळ जवळ, स्मशानभूमी रोड, शेवाळवाडी, पुणे, ता. हवेली, जि. […]
अधिक वाचा...पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीत बदल; कसा आणि कधीपर्यंत पाहा…
पुणे : पुणे-अहमदनगर महामार्गावरील कोरेगाव भीमा जवळील पेरणे फाटा येथे एक जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी लाखो अनुयायी एकत्र येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रवाशांनी, वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे वाहतूक विभागाने केले आहे. वाहतुकीत करण्यात आलेले बदल हे रविवार दुपारी […]
अधिक वाचा...पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 75वी एमपीडीएची कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): येरवडा पोलिस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, अट्टल गुन्हेगारावर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची एम. पी. डी. ए. अंतर्गत ही 75 वी कारवाई आहे. पुणे पोलिस आयुक्तालयातील येरवडा पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार समीर मकरंद सावंत (वय […]
अधिक वाचा...पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 74वी एमपीडीएची कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार इम्रान जानी महंमद शेख (वय 26 रा. स्वामी बिल्डींग, कात्रज, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची ही 74 वी कारवाई आहे. इम्रान शेख हा भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत […]
अधिक वाचा...भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी…
पुणे (सुनिल सांबारे): भोसरी, चिंचवड परिसरात मोटार सायकली चोरणाऱ्या व दुकान फोडणाऱ्या सराईत चोरटयास अटक करून चोरीच्या तब्बल ०५ मोटारसायकलसह एकूण ३,१८,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकाने हस्तगत केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पिपंरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत भोसरी पोलिस स्टेशन हददीत मोठया प्रमाणात रहिवासी व रहदारी असणारे क्षेत्र असल्याने पोलिस […]
अधिक वाचा...ताम्हिणी घाटात शाळेच्या सहलीच्या बसला अपघात; दोन महिलांचा मृत्यू…
रायगडः माणगाव ते पुणे दरम्यानच्या ताम्हीणी घाटात एक खासगी बस उलटल्याने भीषण अपघात झाल्याची घटना आज (शनिवार) सकाळी घडली आहे. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून, 55 जखमी आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महाड, माणगाव येथून बचाव पथके, रुग्णवाहीका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. […]
अधिक वाचा...सहकारनगर पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्याला केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील सामान्य जनतेचा, पक्षी-प्राण्यांचा जीवघेणा ठरणा-या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्याला सहकारनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पुणे शहरात नववर्ष आगमन व संक्रात सण मोठ्या उत्सहात साजरा होतो त्या निमीत्त मोठ्याप्रमाणात आकाशात पतंग उडविले जातात. परंतु, त्यासाठी घातक असा नायलॉन मांजा वापरण्यात येतो. नायलॉन मांजामुळे रोडवरून जाणा-या […]
अधिक वाचा...
