पुणे! विजयस्तंभावर शौर्य दिनानिमित्त वाहतुकीत मोठे बदल अन् पोलिसांचे आवाहन…
पुणे (संदिप कद्रे): पुणे-नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा येथील पेरणे फाटा येथे 1 जानेवारीला ऐतिहासिक विजयस्तंभावर शौर्य दिन व अभिवादन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. हे बदल 31 डिसेंबर सकाळी 10 वाजल्यापासून 1 जानेवारी रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. […]
अधिक वाचा...पुणे-नगर रस्त्यावर ट्रॅव्हल्स गाड्यांचे साम्राज्य; पोलिसांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष…
(संतोष धायबर; santosh.dhaybar@gmail.com) पुणे : पुणे-नगर महामार्गावर सध्या खासगी ट्रॅव्हल्स गाड्यांचे अक्षरशः साम्राज्य निर्माण झाले आहे. चंदननगर–खराडी चौक ते वाघोली या परिसरात रात्रीच्या वेळी वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर ट्रॅव्हल्स गाड्यांची प्रचंड गर्दी होत असल्याने वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे. चंदननगर–खराडी चौक ते वाघोली या परिसरात रात्रीच्या वेळी […]
अधिक वाचा...पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीत बदल; कसा आणि कधीपर्यंत पाहा…
पुणे : पुणे-अहमदनगर महामार्गावरील कोरेगाव भीमा जवळील पेरणे फाटा येथे एक जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी लाखो अनुयायी एकत्र येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रवाशांनी, वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे वाहतूक विभागाने केले आहे. वाहतुकीत करण्यात आलेले बदल हे रविवार दुपारी […]
अधिक वाचा...
