येरवडा कारागृहात कैद्याचा निर्घृण खून; कसा केला पाहा…

पुणे : पुणे शहरातील येरवडा कारागृहात कैद्याचा कात्री आणि दरवाजाच्या बिजागिरीने भोसकून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महेश महादेव चंदनशिवे असे हत्या झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चौघा बंद्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा कारागृहात भरदिवसा कैद्याची हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी (ता. २८) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हत्येच्या […]

अधिक वाचा...

कोरेगाव भीमामध्ये पोलिसांचा असणार तगडा बंदोबस्त…

पुणे (संदीप कद्रे): कोरेगाव भीमा या ठिकाणी दरवर्षी 1 जानेवारी रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येतात, त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. कोरेगाव भीमा ठिकाणी पोलिसांकडून तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी 3200 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. पोलिस आयुक्त, पोलिस सहआयुक्त यांच्यासह 11 पोलिस उपायुक्त देखील कोरेगाव भीमा परिसरात […]

अधिक वाचा...

पुणे शहरात पोलिसांसमोरच कोयता गँगने युवकांवर केला हल्ला…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील वडगाव शेरी परिसारत कोयता गँगचा पुन्हा धुडगूस घातला आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. वडगावशेरी परिसरात रविवारी (ता. २४) रात्री ११:४५ च्या सुमारास ही घटना घडली आहे. दोन गटात झालेल्या वादातून कोयत्याने हल्ला केला आहे. यामुळे स्थानिकांमध्ये दहशतीच वातावरण निर्माण झाले आहे. घटना घडली […]

अधिक वाचा...

स्फोट! पुणे विमानतळाजवळ धडाधड फुटले 10 सिलेंडर…

पुणे : पुणे विमानतळाच्या भिंतीजवळ आज (बुधवार) एकापाठोपाठ 10 सिलेंडर फुटल्याने घबराट पसरली होती. अग्निमशन दलाकडून तातडीने यावर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. पण अनधिकृतपणे सिलेंडरचा साठा केला असल्याची माहिती समोर आली आहे, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. पुणे शहरातील लोहगाव विमानतळ भिंतीलगत असलेल्या होरिजन डेव्हलपर यांची कन्स्ट्रक्शन साइटच्या […]

अधिक वाचा...

वाघोली येथे चोरी करणाऱ्याला युनिट 6ने घेतले ताब्यात अन्…

पुणे (संदीप कद्रे): वाघोली येथे घरफोडी चोरी करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट 6ने ताब्यात घेतले असून, 02 मोबाईल जप्त केले आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. युनिट 6 कडील पो ना 7656 प्रतीक लाहीगुडे, पो अंम 2688 ऋषीकेश व्यवहारे, पो अंम 10419 नितीन धाडगे हे 25/12/2023 रोजी युनिट हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. ऋषीकेश व्यवहारे […]

अधिक वाचा...

सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची धडक कारवाई…

पुणे (संदीप कद्रे): सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील पवनानगर येथे दोन जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई करून, जुगाराचे साधनासह एकूण 7 लाखाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. त्याचाच […]

अधिक वाचा...

तरंग २०२३: पुणेकरांची सुरक्षितता आणि कला संस्कृतीचा अनोखा मेळावा संपन्न!

पुणे (संदीप कद्रे): पुणे पोलिसांनी शिवाजीनगर पोलिस मुख्यालय येथे आयोजित केलेल्या ‘तरंग-२०२३’ मेळाव्यात विविध सांस्कृतीक कार्यक्रमांची मेजवानी पुणेकरांनी अनुभवली. पुणेकरांची सुरक्षितता आणि कला संस्कृतीचा अनोखा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचे वतीने पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या संकल्पनेतुन पोलिस दलातील विविध शाखा घटक यांची परिपुर्ण माहिती सर्वसामान्य नागरीकांना अवगत व्हावी तसेच […]

अधिक वाचा...

पुणे जिल्हा हादरला! विवाहितेचे हातपाय बांधून शेततळ्यात बुडवलं…

पुणे : विवाहित महिलेचे हातपाय ओढणीने बांधून त्यानंतर तिला शेततळ्यात बूडवून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बारामती जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी सासरच्या चौघांना वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली आहे. बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करत तीचे हातपाय ओढणीने बांधत शेततळ्यात बुडवून तिचा खून […]

अधिक वाचा...

पुणे शहरात पत्नीचा छातीत जोरात बुक्क्या मारून केला खून…

पुणे: पत्नीने जेवण न दिल्यामुळे पत्नीच्या छातीत बुक्क्या मारून तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना कात्रज भागातील दत्तनगर परिसरात घडली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी तानाजी कांबळे नावाच्या नवऱ्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुरा तानाजी कांबळे (वय 42, रा. स्वामी समर्थनगर, दत्तनगर, कात्रज) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मुलगा पियूष तानाजी कांबळे […]

अधिक वाचा...

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत १०५वी कारवाई…

पुणे (संदीप कद्रे): हडपसर पोलिस स्टेशन हद्दीमधील आरोपी तिरुपती ऊर्फ टक्या विठ्ठल लष्कर (टोळीप्रमुख) व त्याचे इतर तीन साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत १०५वी कारवाई केली आहे. फिर्यादी हे त्यांचे कानिफनाथ अमृततुल्य हॉटेल पीएमटी बस डेपो शेजारी, ढमाळवाडी, भेकराईनगर पुणे या त्यांच्या हॉटेलमध्ये ०१/१२/२०२३ रोजी असताना […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!