पुणे! लकडी पुलावरील त्या हत्येचा छडा; दोघांना बेड्या, धक्कादायक उलगडा…

पुणे: पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या लकडी पुलाजवळील नदीपात्रात झालेल्या कृषल कसबे याच्या हत्येचे छडा पोलिसांनी लावला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा आणि डेक्कन पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मुख्य आरोपीसह एका अल्पवयीन मुलाला हडपसर परिसरातून ताब्यात घेतले. आरोपी कर्नाटकात पळून जाण्याच्या बेतात असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. गंज पेठ येथील रहिवासी कृषल कसबे (वय ४२) यांचा […]

अधिक वाचा...

शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या धडाकेबाज कारवाया…

शिरूर (नितीन थोरात): पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक म्हणून संदेश केंजळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच धडाकेबाज कारवायांची मालिका सुरू केली आहे. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेत विविध अवैध धंद्यांवर कारवाई करत कायदा व सुव्यवस्था राखण्यावर भर दिला आहे. पोलिस निरीक्षक केंजळे यांनी पदभार स्वीकारताच परिसरातील अवैध दारू विक्री, जुगार […]

अधिक वाचा...

पुणे! लग्नासाठी चक्क पोलिस अधिकारी झाल्याचा बनाव! इम्प्रेशनसाठी लावले खोटे फ्लेक्स…

पुणे: लग्न जमत नसल्याने मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी एका युवकाने चक्क पोलीस अधिकारी झाल्याचा बनाव रचल्याचा धक्कादायक आणि हास्यास्पद प्रकार उघडकीस आला आहे. ऋषिकेश राजू जाधव (वय २६, रा. नऱ्हे रोड) असे या युवकाचे नाव आहे. पुणे शहर पोलीस दलात रुजू झाल्याचे खोटे फ्लेक्स शहरभर लावून आणि व्हॉट्सअॅपवर वर्दीतील फोटो ठेवून ‘इम्प्रेशन’ मारण्याचा या युवकाचा खटाटोप […]

अधिक वाचा...

पुणे! वकील नवऱ्यासोबत अनैतिक संबंधाच्या संशय; धक्कादायक माहिती समोर…

पुणे: पुण्यातील भाजपचा विधी शाखेचा अध्यक्ष एडव्होकेट संजय सावंत याला अनैतिक संबंधाच्या संशयातून सेक्रेटरी पुनम दिनेश मून यांचा खून केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. संजय सावंतसोबत त्याची पत्नी आणि अल्पवयीन मुलीलाही खूनात सहभागी असल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संजय सावंत याची पत्नी स्वाती सावंत ही मुलीसह कार्यालयात […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील प्रसिद्ध भिडे पुलाजवळ आढळला युवकाचा मृतदेह…

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या प्रसिद्ध भिडे पुलाजवळ एक मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नसून पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. भिडे पुलाजवळीव नदीपात्राच्या परिसरात एका अज्ञात युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, युवकाची दगडाने ठेचून आणि धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. […]

अधिक वाचा...

पुणे! वकील पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून महिला सेक्रेटरीची हत्या…

पुणे : वकील पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून वकीलाची पत्नी आणि अल्पवयीन मुलीने महिला सेक्रेटरीचे हात-पाय बांधून बॅटने डोके आणि तोंड ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना चंदननगर परिसरात शुक्रवारी (ता. १७) सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणात माहिती लपवल्याने वकिलालाही सहआरोपी करण्यात आले आहे. वकील आणि त्याच्या पत्नीला अटक केली असून, त्यांच्या अल्पवयीन मुलीला (वय […]

अधिक वाचा...

पुणे हादरलं! प्रवाशाचं रात्रीच्या वेळी महिला कंडक्टरसोबत नको ते कृत्य…

पुणे: पुणे शहरात बुधवारी (ता. १५) रात्री आठच्या सुमारास अलंकार चौक परिसरात एका माथेफिरू प्रवाशाने प्रवाशांनी गच्च भरलेल्या पीएमपी बसमध्येच महिला कंडक्टरवर चाकूने खुनी हल्ला केला. या हल्ल्यात महिला कंडक्टर गंभीर जखमी झाल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. सुरेखा बळीराम भालेराव (वय ३८) या पीएमपीमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी सायंकाळी त्या ‘मनपा ते […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर चुलत भावाने केला अत्याचार; गरोदर राहताच…

पुणे : पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चाकण परिसरात एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत भावाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने या मुलीचा जबरदस्तीने बालविवाहही लावून दिला. या प्रकरणी उत्तर चाकण पोलिसांनी चुलत भावासह सात जणांविरुद्ध पोक्सो (POCSO) आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित अल्पवयीन मुलगी नोव्हेंबर २०२५ मध्ये आरोपीच्या घरी […]

अधिक वाचा...

पुणे शहरात घडली हादरवून टाकणारी घटना; गुन्हा दाखल…

पुणे: पुणे शहरातील पर्वती परिसरात हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका ३५ वर्षीय गतिमंद महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने केवळ अत्याचारच केला नाही, तर जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी पर्वती पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (१४ एप्रिल) सायंकाळी ५ वाजेच्या […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात भोंदूबाबाने महिलेवर केला अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

पुणे: पुणे जिल्ह्यात कौटुंबिक वादात तोडगा काढण्याचे आणि नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवाय, त्याने तब्बल ५० लाख ५५ हजार रुपयांना लुटले आहे. या प्रकरणी भोंदूला स्वारगेट पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला (वय ४२) आणि तिचा पती कौटुंबिक […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!