मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दिवसांचा ब्लॉक; पाहा वाहतूकीतील बदल…
मुंबई: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर असलेल्या डोंगरगाव-कुसगावनजीक पुणे वाहिनीवर पूल बांधला जात आहे. त्याचे गर्डर बसवण्यासाठी नुकताच 3 दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला होता. त्यानंतर आता याच मार्गावर पुन्हा एकदा 3 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 27 जानेवारीपासून पुढे 3 दिवस गर्डर बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. 27 जानेवारी ते 29 जानेवारी या तीन दिवशी दररोज […]
अधिक वाचा...मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात पाच भाविकांचा मृत्यू तर अनेक जखमी…
मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे भाविकांच्या बसला मध्य रात्री एकच्या सुमारास भीषण अपघात झाला असून, या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात 49 जण जखमी झाले असून, जखमी भाविकांपैकी सात ते आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. जखमींना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले […]
अधिक वाचा...