पुणे शहरात घरातून निघून महिलेचा पाण्याच्या टँकरमध्ये आढळला मृतदेह…
पुणे: घरामधून निघून गेलेल्या एका महिलेचा मृतदेह पाण्याच्या टँकरमध्ये आढळून आल्याची घटना गुरुवारी (ता. २०) सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळ पाणी सोडत असताना हा प्रकार समोर आला. थेट पाण्याच्या टँकरमध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा खून आहे की आत्महत्या याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. कौशल्या मुकेश चव्हाण (वय […]
अधिक वाचा...पुणे शहरात पाण्याच्या टँकरमध्ये सापडला महिलेचा मृतदेह…
पुणे : पुणे शहरात टँकरमधील पाण्याच्या टाकीमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. अज्ञात महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे. हडपसरमधील फुरसुंगी परिसरातील पावर हाऊस हरपळे वस्ती या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळला आहे. या घटनेची माहिती मिळतात पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह बाहेर काढला. टँकरमध्ये सापडलेला मृतदेह महिलेचा असून हा […]
अधिक वाचा...पुणे शहरात सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्टल व दोन राऊंड जप्त…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्टल व दोन राऊंड जप्त करण्यात गुन्हे शाखा, युनिट-३ ला यश आले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. गुन्हे शाखा युनिट ३, पुणे कडील सहायक पोलिस फौजदार सुनिल पवार यांना मिळालेल्या माहिती वरून सराईत गुन्हेगार जयेश विजय लोखंडे (वय २४ वर्षे, रा. २२४, मंगळवार पेठ, पुणे) यास […]
अधिक वाचा...Video: पुणे शहरातील युवतीचा रील्ससाठी जीवघेणा स्टंट…
पुणे: पुणे शहरातील एका युवतीने रील्स बनवण्यासाठी जीवघेणा स्टंट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सनी टीकेची झोड उठवली आहे. पुणे शहरातील स्वामी नारायण मंदिराजवळ असलेल्या एका उंच वास्तूवर ही युवती स्टंट करत आहे. युवती उंचावरून खाली लटकली आहे, तर वरती असलेल्या एका युवकाने तिचा हात पकडला आहे. चुकूनही तिचा हात सुटला […]
अधिक वाचा...प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) प्रियांका निकम या गेल्या तीन वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत असून, पुणे शहरातील विश्रामबाग पोलिस स्टेशनअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील करंदी हे त्यांचे गाव. लहानपणापासून अंगावर पडलेली कुटुंबाची जबाबदारी. मुलाच्या जन्मानंतर कोणताही क्लास न लावता घरच्या घरी अभ्यास करून एमपीएससी परीक्षेत मिळवलेले यश. गृहिणी म्हणून कुटुंबाची जबाबदारी सांभाळतानाच […]
अधिक वाचा...Video: पुणे शहर पोलिसांकडून फॅक्टरीवर छापा; लाखो रुपयांचा गुटखा जप्त…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील नन्हे आंबेगाव येथील भेसळयुक्त गुटखा तयार करणारी फॅक्टरी, गोडावुन व फार्म हाऊसवर गुन्हे शाखा युनिट २ व गुन्हे शाखेच्या इतर पथकाकडून छापा टाकण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी १,६३,२४,३००/-रु. गुटखा व डुब्लीकेट गुटखा जप्त केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पुणे शहरामध्ये बेकायदेशिर अवैध धंदयावर गुन्हे शाखेमार्फत कारवाई चालु […]
अधिक वाचा...आयपीएस सत्यसाई कार्तीक यांची अमलीपदार्थ विकणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई…
पुणे (संदिप कद्रे): लोणावळा उपविभागाचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत अमलीपदार्थ विकणाऱ्या ड्रग्ज पेडलरांविरोधात दणकेबाज कारवाई केली आहे. दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये साडेतीन लाखांच्या एम.डी पावडरसह एकूण बारा लाखांचा मुद्देमाल जप्त तर चार जणांना जेरबंद केले आहे. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर […]
अधिक वाचा...अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) अभिजीत डेरे हे गेल्या नऊ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. सातारा जिल्ह्यातील कवठे गाव. कुटुंबातील आजोबा आणि भावाने लष्करात जाऊन देशसेवा केली तर अभिजीत डेरे आणि त्यांची पत्नी निताराणी डेरे या पोलिस दलात राहून देश सेवा करत आहेत. एक प्रकारे डेरे कुटुंबाने देश सेवेचे व्रत घेतले आहे. अभिजीत डेरे यांनी क्रीडा क्षेत्रातही […]
अधिक वाचा...पुणे शहरात अल्पवयीन मुलांकडून रॉडने हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न अन्…
पुणे: पुणे शहरातील औंध येथील परिहार चौकात मॉर्निंग वॉक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकासह दोघांवर लोखंडी रॉडने हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहापैकी एका आरोपीला न्यायालयाने १८ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तीन अल्पवयीन मुलांना १४ दिवस बालनिरीक्षणगृहात ठेवले आहे, आणखी दोघांचा शोध पोलिस घेत आहेत. याप्रकरणी शुक्रवारी तातडीने वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कुलकर्णी यांची मुख्यालयात बदली […]
अधिक वाचा...पुणे अपघात! निबंध लिहण्याची ‘कठोर’ शिक्षा देणारे चौकशीच्या कचाट्यात…
पुणे: पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये धनिक पुत्राने महागडी पोर्शे कार वेगाने चालवत दोघांचा बळी घेतल्यानंतर अल्पवयीन मुलाला निबंध लिहण्याची ‘कठोर’ शिक्षा सुनावून जामीन मंजूर केला होता. यानंतर गदारोळ उडाला होता. बाल हक्क न्याय मंडळाच्या सदस्यांकडून पुष्कळ चुका करण्यात आल्याचा अहवाल महिला अणि बाल विकास विभागाने नेमलेल्या चौकशी समितीने दिला आहे. त्यानंतर या सदस्यांना नोटीस बजावण्यात आली […]
अधिक वाचा...
