पुणे शहरात पत्नीला लॉजवर घेऊन गेला अन् घात केला…

पुणे : पत्नीला लॉजवर घेऊन गेल्यानंतर नवऱ्याने तिच्यावर चाकूने वार करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना भारती विद्यापीठ भागातील लॉजवर घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. काजल कृष्णा कदम (वय २७) असे या घटनेत मृत्यू महिलेचं नाव आहे. महिलेचा आरोपी पती कृष्णा कदम याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून […]

अधिक वाचा...

कुडजे गावचे पोलिस पाटील यांच्याकडून गाव कोपरा बैठकीचे आयोजन…

पुणेः उत्तमनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुडजे गावात पोलिस पाटील दत्ता पायगुडे यांनी शुक्रवारी (ता. १४) संध्याकाळी गाव कोपरा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून उत्तमनगर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त वरीष्ठ पोलिस निरीक्षक मोहन खांदारे यांनी मार्गदर्शन केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन खांदारे म्हणाले, ‘सध्याच्या काळात ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले असून प्रत्येकाने काळजी […]

अधिक वाचा...

अगरवाल दांपत्यासह मकानदाराची येरवडा कारागृहात रवानगी…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या आई-वडीलांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विशाल अगरवाल, शिवानी अगरवाल आणि अश्फाक मकानदार यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते… ससून रुग्णालयात आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी विशाल अगरवाल, शिवानी […]

अधिक वाचा...

मुंबईत आईस्क्रिममध्ये सापडलेल्या बोटाचे पुणे कनेक्शन; कंपनी म्हणाली…

मुंबई : मुंबई शहरातील मालाड भागात एक महिला आईस्क्रिम खात असताना कोनामध्ये माणसाचं कापलेलं बोट सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते बोट कुणाचं याचा तपास सुरू आहे. यादरम्यान आईस्क्रिम कंपनीने यावर प्रतिक्रिया दिली असून, मुंबईत आईस्क्रिममध्ये सापडलेल्या बोटाचे पुणे कनेक्शन पुढे आले आहे. मालाड पश्चिम येथे राहणाऱ्या एका […]

अधिक वाचा...

अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) अश्विनी पाटील या गेल्या १२ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. पुणे शहर पोलिस दलातील सामाजिक सुरक्षा विभागात सध्या त्या सहायक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. कर्मवीर स्पर्धा परिवार प्रबोधिनी येथे एमपीएससीचा क्लास लावला होता. फक्त आठ महिने रात्रंदिवस अभ्यास करून जिद्दीच्या जोरावर त्यांनी यश खेचून आणले आहे. त्यांच्याविषयी थोडक्यात… अश्विनी पाटील यांचा […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! एक तासापूर्वी माहेरी आलेल्या नवविवाहितेचा वीज पडून मृत्यू…

पुणे : पुणे जिल्ह्यातील कासुर्डी (ता. दौंड) येथे माहेरी आलेल्या नवविवाहितेचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (ता. ११) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कासुर्डी गावातील सोनजाई मंदिराजवळ घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुहानी तुषार तम्मनर (वय २२, रा. विश्रांतवाडी, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. सुहानी तिच्या […]

अधिक वाचा...

नशिब बलवत्तर! पिंपरी-चिंचवडमध्ये अपघाताचा धक्कादायक Video समोर…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात काही दिवसांपूर्वी पोर्शे कारच्या अपघाताने पुणे हादरले होते. पिंपरीमध्येही तशाच प्रकारची घटना घडली. पण, दैव बलवत्तर म्हणून अपघातातील युवतीचा जीव वाचला आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’ पिंपरीत एका भरधाव वेगाने आलेल्या […]

अधिक वाचा...

‘कॉल गर्ल’च्या नावाने फोन करून युवकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला बेड्या…

पुणे (संदिप कद्रे) : गुगलवर कॉलगर्लच्या नावाने खोटे मोबाईल नंबर अपलोडकरून युवकांची फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. कॉलगर्लच्या नावाने युवकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुगलवर कॉलगर्लचे खोटे मोबाईल नंबर अपलोड करून ही टोळी तरुणांची फसवणूक करत होती. 40 सीम, 14 डेबिट कार्डसह टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. गुगलवर कॉलगर्लच्या नावाने खोटे […]

अधिक वाचा...

पुणे शहरात मोलकरीणचे काम मिळवून चोरी करणाऱ्या महिलेला अटक…

पुणे (संदिप कद्रे): घरात मोलकरीणचे काम मिळवून चोरी करणाऱ्या महिलेला येरवडा तपास पथकाकडून अटक करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास येरवडा पोलिस करत आहेत. कल्याणीनगर येथील उच्चभ्रू सोसायटीमध्ये २८/०५/२०२४ रोजी सायं. १९.०० वा चे सुमारास घरातील मोलकरीण हि फिर्यादी यांचे कपाटातून १३,३६,८००/- रु किंमतीचे २६० ग्रॅम वजनाचे सोन्या चांदीचे दागिने चोरी करुन घेवून गेली आहे. […]

अधिक वाचा...

मुंढवा पोलिसांनी खुनातील आरोपीस एक तासाच्या आत केली अटक…

पुणे (संदिप कद्रे): मुंढवा पोलिस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार यांनी उत्कृष्ट कामगीरी केली असून, एक तासाच्या आत खुनातील आरोपीस जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. दिनांक १०/०६/२०२४ रोजी रात्रौ ००.०० वा. मुंढवा मार्शल वरील कर्मचारी यांना आनंद निवास, कामगार मैदान जवळ, अर्धवट बांधकाम चालु असलेल्या घरामध्ये एक व्यक्ती जखमी आवस्थेत पडला […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!