नसरापूर प्रकरण! CCTV फुटेजमुळे वाढलं गुढ; गाठोड्यात नेमकं काय…
पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी घटनेनंतर एक ‘गाठोडे’ घेऊन जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. हे गाठोडे नक्की कशाचे होते? त्यात काय होते? आणि त्याचा या गुन्ह्याशी काय संबंध आहे? या प्रश्नांच्या उत्तरासाठी पोलिस आता सखोल तपास करणार आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा घडल्यानंतर आरोपी […]
अधिक वाचा...नसरापूर! पोलीस मध्यरात्रीच्या अंधारात आरोपीला गुपचूप ‘त्या’ जागेवर घेऊन गेले अन्…
पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी पुणे पोलिसांनी तपास आता अधिक वेगाने सुरू झाला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्धचे सर्व पुरावे गोळा गेले असून आता फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण सादर केले जाणार आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री आरोपीला घटनेचे […]
अधिक वाचा...पुणे! नसरापूरमधील मुलीचा शवविच्छेदन अहवाल समोर; आरोपीने काय केले पाहा…
पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी घडलेल्या साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. सदर प्रकरणातील आरोपी सध्या पोलिसांच्या अटकेत असून त्याला 7 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेतील पीडितेच्या मृत्यूबाबत ससून रुग्णालयाने प्राथमिक अहवाल सादर केला आहे. नसरापूर प्रकरणातील आरोपीने चिमुकलीच्या तोंडात गोळा कोंबून अत्याचार […]
अधिक वाचा...पुणे शहरात अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाने केला अत्याचाराचा प्रयत्न…
पुणे: पुणे शहरातील पर्वती परिसरात एका 50 वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. आरोपी पीडित मुलीचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. संतप्त नागरिकांनी पर्वती पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. संबंधित व्यक्तीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर पीडितेला मेडिकलसाठी ससूनमध्ये नेण्यात आले आहे. पर्वतीच्या पायथ्याला नऊ […]
अधिक वाचा...पुणे शहरात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण दुर्घटना…
पुणे: पुणे शहरातील गंगाधाम चौक परिसरात एका केमिकल कंपनीच्या टाकीतून अचानक गॅस गळती झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. ३०) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. गळतीमुळे वायू परिसरात पसरल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास झाला आहे. बचावकार्य दरम्यान नागरिकांसह अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान यांनाही वायूची बाधा झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गंगाधाम चौक परिसरातील एका […]
अधिक वाचा...पुणे शहरात कुख्यात तडीपार गुंडाची कोयत्याने सपासप वार करून हत्या…
पुणे : पुणे शहरातील हडपसर भागात असलेल्या गंगानगर परिसरात एका कुख्यात तडीपार गुंडाची कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वर्चस्व वादातून ही टोळीयुद्धातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत. राणा कांबळे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलीस रेकॉर्डवरील […]
अधिक वाचा...पुण्यातील तीन अमेरिकन नागरिकांविरुद्ध पोलिसांचे कडक पाऊल, भारत सोडण्याचा आदेश; कारण…
पुणे: नाशिकमधील धर्मांतर प्रकरणावरून खळबळ उडाली असतानाच आता पुण्यात देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. टुरिस्ट व्हिसावर भारतात आलेले तीन अमेरिकन नागरिक एका धर्माचा प्रसार करताना आढळून आल्यानंतर त्यांना १० मे च्या आत देश सोडून देण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. तीन अमेरिकन नागरिक टुरीस्ट व्हीजा मिळवून काही दिवसांपूर्वी भारतात आले होते. पिंपरी चिंचवड […]
अधिक वाचा...पुणे शहरातील बुधवार पेठेत पोलिसांची मोठी कारवाई…
पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कुंटणखान्यासाठी वापरण्यात आलेल्या न्यु वेलकम, बेगम, दाणे आळी येथील जुना वाडा या बिल्डींगमधील काही फ्लॅट सिल केले आहेत. शिवाय, भारतात अनाधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या 3 बांगलादेशी महिलांना फरासखाना पोलिसांनी पकडले आहे. फरासखाना पोलीस स्टेशन येथे अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध पोक्सो गुन्हा […]
अधिक वाचा...पुणे! युवकानं PMPML बस का पळवली? पोलिस तपासात धक्कादायक माहिती…
पुणे : पुणे शहरातील शिवाजीनगर येथील डेंगळे पुलावरून शनिवारी (ता. २५) दुपारी पीएमपीएमएल बस पळवून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, अटकेनंतर या आरोपीचे वर्तन विचित्र असल्याचे आढळल्याने पोलिसांनी त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे. संबंधित युवक मानसिकदृष्ट्या स्थिर नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. शिवाजीनगर परिसरात उभी असलेली एक पीएमपी बस […]
अधिक वाचा...पुणे शहरात किरकोळ वादातून युवकाची सपासप वार करून हत्या…
पुणे : लग्नाच्या वरातीत नाचताना किरकोळ वाद झाल्यानंतर वादाचा सूड घेण्यासाठी एका युवकाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना धनकवडी परिसरात घडली आहे. तेजस दत्तात्रय पिलाने (वय २४) असे मृत युवकाचे नाव आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी मध्यरात्री तेजसला गाठले आणि त्याच्यावर सपासप वार करून त्याचा जीव घेतला आहे. एका लग्नाच्या वरातीत काही […]
अधिक वाचा...
