पुणे! सियाच्या फोनमधून ‘मानसी गोविंदपूरकर’चं कनेक्शन समोर! Chat GPT ला विचारलं…
पुणे: केतन अग्रवाल प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटनंतर प्रकरणातील अनेक गोष्टींचा खुलासा आहे. पुण्यात यापूर्वी घडलेल्या हत्याकांडांचा आणि लोणावळा परिसरातील दरीत पडून झालेल्या मृत्यूंचाही सखोल अभ्यास केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सिया गोयल हिच्या फोन मधून अनेक गोष्टी पोलिसांच्या हाती लागल्या असून आता मानसी गोविंदपूरकर मृत्यू प्रकरणातं कनेक्शन देखील सिया गोयल प्रकरणात समोर आले […]
अधिक वाचा...सण उत्सवासह मिरवणुकीत सार्वजनिक स्थळी फटाके वाजवण्यास बंदी; अन्यथा…
मुंबई : धार्मिक सण-उत्सव आणि मिरवणुकांदरम्यान होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने गणेश मंडळांना मोठा झटका दिला आहे. ढोल-ताशा पथकांमध्ये हातोड्याने बडवल्या जाणाऱ्या धातूच्या सिलेंडरवर (टोल वाद्य), सार्वजनिक ठिकाणी वाजवल्या जाणाऱ्या फटाक्यांवर आणि धोकादायक लेझर लाईट्सवर उच्च न्यायालयाने पूर्णपणे बंदी घातली आहे. नियम मोडणाऱ्यांची ध्वनी उपकरणे जप्त करण्याचे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. उच्च न्यायालयाने काल […]
अधिक वाचा...राजधानी हादरली! मित्राला पकडले अन् मुलीवर सामूहिक बलात्कार…
नवी दिल्ली: राजधानीमधील प्रसिद्ध कालकाजी मंदिराच्या जवळ असलेल्या आस्था कुंज पार्कमध्ये एका अल्पवयीन मुलीवर (वय १७) झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा छडा लावण्यात दिल्ली पोलिसांना मोठं यश आले आहे. आसिफ असे या आरोपीला पकडण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पीडित मुलगी तिच्या एका मित्रासोबत कालकाजी मंदिरात दर्शनासाठी गेली होती. दर्शन घेतल्यानंतर सोमवारी संध्याकाळी ७:३० […]
अधिक वाचा...पंढरपूर! वयाच्या सत्तरीमधील प्रेम अन् वृद्ध प्रेयसीने केले नको ते कांड…
सोलापूर: पंढरपूर तालुक्यामध्ये वयाच्या सत्तरीमधील दोन वृद्धांच्या प्रेमप्रकरणातून एका ७० वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना घडल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी ‘डीएनए’ (DNA) चाचणीच्या अहवालावरून मृतदेहाची ओळख पटली. यानंतर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत सूत्रे फिरवून आरोपी वृद्ध महिलेला गजाआड केले आहे. अंबादास खांडेकर (वय ७०) आणि मंगल होनमाने (वय ६५) […]
अधिक वाचा...नाशिक! डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यू प्रकरणात प्रेमाचा अनैतिक अँगल; तू तुझ्या नवऱ्याला आवडत नाही…
नाशिक : नाशिक शहरातील बहुचर्चित डॉक्टर मनीषा जेजुरकर मृत्यू प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळालं आहेत. 6 मार्च 2026 रोजी डॉ मनीषा यांचा राहत्या घरी दोरीच्या साह्याने गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला होता. मृत मनिषा यांच्या पतीनंतर डॉ. निलेश याची मैत्रीण जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. स्वाती चव्हाण हिला पोलिसांनी अटक केल्याने या प्रकरणाला वेगळच वळण […]
अधिक वाचा...एकनाथ शिंदे यांच्या एस्कॉर्टमधील पोलिस अधिकाऱ्याचे निधन…
ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एस्कॉर्ट पथकातील पोलीस उपनिरीक्षक (psi) विजय सांगडे (वय ५७) यांचे कर्तव्यावर असतानाच निधन झाले. आज (सोमवार) सकाळी ते ड्युटीवर आल्यानंतर ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात त्यांना छातीत दुखू लागल्यानंतर चक्कर आली. त्यांनतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विजय सांगडे यांच्या अकाली निधनाने […]
अधिक वाचा...पुणे! आयटी इंजिनीअरने पत्नीला संपवलं अन् मारली गॅलरीतून उडी…
पुणे : कौटुंबिक कलहातून पतीने आपल्या पत्नीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड शहरातून समोर आला आहे. आयटी इंजिनीअरने कौटुंबिक वादातून पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला. नंतर स्वतःवर देखील वार करत दुसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. देहुगावातील ओमकार सोसायटी परिसरात 20 सप्टेंबर रोजी सकाळी पावणे सहाच्या सुमारास शुभांगी आकाश बारस्कर […]
अधिक वाचा...भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला अन् विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडिओ; गुंगीचे औषध आणि छुपे कॅमेरे…
चेन्नईः तामिळनाडूतील सेलम पोलिसांनी महिला आणि अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका भोंदूबाबाला अटक केली. आरोपीकडून एक लॅपटॉप जप्त करण्यात आला असून, त्यात महिला आणिविद्यार्थिनींचे 50 हून अधिक व्हिडिओ मिळाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी विजयराजा (वय 50) हा वाझपडीजवळ जादूटोणा केंद्र चालवत होता. तो विधी आणि जादूटोणा करण्याच्या नावाखाली लपवलेल्या कॅमेऱ्यांचा […]
अधिक वाचा...पुणे! व्यावसायिकाचा प्रेयसीसोबत परदेशात जायचा बेत अन् घडलं भलतंच…
पुणे : पुण्यातील व्यावसायिक व्यवसायाच्या निमित्ताने मलेशियाला (कुआला लंपूर) बिझनेस ट्रिपसाठी जात असल्याचे सांगून तो घरून निघाला. मात्र, या व्यापाऱ्याचा डाव मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका पासपोर्टमुळे पुरता उधळला गेला. आपले बिंग फुटू नये म्हणून व्यापाऱ्याने बनावट इमिग्रेशन आणि अपहरणाची खोटी कहाणी रचली. मात्र, पोलिसांच्या तपासात या संपूर्ण हाय-व्होल्टेज ड्रामाचा पर्दाफाश झाला आहे. पुण्यात लाँड्रीचा मोठा […]
अधिक वाचा...केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणी सिया गोयलचा होणार ‘गेम ओव्हर’…
पुणे: केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात आता नवनवीन खुलासे होत असून, सिया गोयलच्या अडचणी वाढताना दिसत आहे. सिया अन् तिचा प्रियकर चेतन अटकेत आहेत. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी केतनच्या हत्याच्या 93 दिवसानंतर मोठा निर्णय घेतला आहे. केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात पुणे पोलिस आज (शनिवार) न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणार आहेत. या प्रकरणात तपास पूर्ण झाल्यानंतर आता पुणे […]
अधिक वाचा...
