पुणे! अल्पवयीन मुलीवर तिच्याच मित्राने कॅफेमध्ये केला लैंगिक अत्याचार अन्…
पुणे : एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच मित्राने लैंगिक अत्याचार केल्याची आणि त्यानंतर तिचे आक्षेपार्ह (न्यूड) फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना तळेगाव दाभाडे परिसरातून उघडकीस आली आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन विधीसंघर्षित बालकांसह (अल्पवयीन मुले) कॅफे मालकाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. पीडित १२ वर्षीय मुलगी तिच्या आईसोबत तळेगाव दाभाडे […]
अधिक वाचा...लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत तलाठ्याने घेतला गळफास; पत्नीचे प्रेमसंबंध…
बीड : लग्न होऊन अवघे १२ दिवस झाले असतानाच गणेश दत्तू कोळी या तलाठी युवकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई शहरालगतच्या मोरेवाडी परिसरात घडली होती. आता या प्रकरणी गणेशची आई सुनंदा दत्तू कोळी यांच्या फिर्यादीवरून पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीचे बाहेरील अनैतिक संबंध आणि मानसिक त्रासामुळेच गणेशने आत्महत्येचे […]
अधिक वाचा...सीआयडीच्या पोलिस अधीक्षक वैशाली माने यांच्या रोखठोक वक्तव्यानंतर बदली रद्द…
मुंबई : सीआयडीच्या पोलिस अधीक्षक वैशाली माने यांची बदली गृह विभागाने रद्द केली आहे. पोलिस दलातील पुरुषप्रधान मानसिकतेवर बोट ठेवल्यानंतर वैशाली माने यांची बदली रद्द करीत सरकारने त्यांना वेटिंगवर ठेवले आहे. वैशाली माने या सध्या सीआयडीच्या पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या. इतर IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांवेळी वैशाली माने यांची बदली वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या […]
अधिक वाचा...पुणे शहरातील काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी…
पुणे (संतोष धायबर): काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, रेकॉर्डवरील तडीपार आरोपीकडून ०२ गावठी पिस्टल, चार मॅगझीन व चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. काळेपडळ पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहर कार्यक्षेत्रातील पोलिस ठाणे हद्दीत अवैध धंदे, अभिलेखांवरील आरोपीत इसम तडिपार इसम […]
अधिक वाचा...स्वारगेट पोलिसांनी प्रवाशांचे सोन्याचे दागीने चोरणाऱ्या सराईत चोरट्यास केले जेरबंद…
पुणे: पुणे शहरातील स्वारगेट पीएमटी बसमधील प्रवाशांचे सोन्याचे दागीने चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. गुन्ह्यातील एकुण ४,४०,०००/- रुपये किंमतीचे २७ ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी जप्त करुन दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. स्वारगेट पोलिस स्टेशन गुन्हा रजि नं ११८/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) मधील फिर्यादी हे […]
अधिक वाचा...पोलिस कर्मचारी आत्महत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर…
मुंबई: विष्णूनगर (डोंबिवली) पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी श्रीराम माणिक मिसाळ (वय ३७) यांच्या आत्महत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृताच्या भावाच्या तक्रारीवरून श्रीराम यांच्या पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. श्रीराम मिसाळ यांनी २८ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराच्या टेरेसवर नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने […]
अधिक वाचा...कोल्हापूर! महाविद्यालयीन युवतीवर प्रियकरासह चौघांचा अत्याचार; Video बनवला अन्…
कोल्हापूर : एका १९ वर्षीय महाविद्यालयीन युवतीवर चार जणांनी वारंवार लैंगिक अत्याचार केला असून, आरोपींनी तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल १० महिने तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला आहे. याप्रकरणी मुरगुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघांना अटक केली आहे. आदित्य बाजीराव शेटके (वय २४, रा. खिंडी व्हरवडे, […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! चुलीवर मटण शिजत असतानाच मित्रांवर कोसळली वीज…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील धरणाजवळ पार्टीसाठी गेलेल्या मित्रांच्या अंगावर वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. सध्या जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आजरा तालुक्यात असलेल्या चिकोत्रा धरणाच्या बॅक वॉटरला पार्टीसाठी गेलेल्या तरुणावर काळाने घाला घातला. येथील निसर्गरम्य परिसरात पार्टीसाठी आलेल्या तरुणांवर वीज कोसळल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. विशेष म्हणजे, चुलीवर मटण शिजवत […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी 70 कॅमेरे तपासले अन् चिमुकलीची केली सुटका; पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव…
पुणे: पुणे शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून अपहरण झालेल्या एक वर्षाच्या चिमुकलीची पुणे पोलिसांनी सुखरूप सुटका केली. बंडगार्डन पोलिसांनी सलग 12 तासांपेक्षा अधिक काळ 70 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर दोन महिला आणि एका पुरुषाला अटक केली. त्यांच्याकडून चिमुकलीला ताब्यात घेत आईकडे दिले. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मलठण […]
अधिक वाचा...पुणे! पोलिस अधिकारी गणेश तनपुरे यांचे हृदयविकाराने निधन; दोन दिवसांवर आली होती बदली…
पुणे : पुणे शहरातील आंबेगाव पोलिस ठाण्यातील गोपनीय शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (ASI) गणेश तनपुरे (वय ५३) यांचे रविवारी (ता. ३१) दुपारी २:३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकस्मात जाण्याने पुणे पोलिस दलासह आंबेगाव आणि बिबवेवाडी परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी रात्री १०:०० वाजता गायमुख चौक, आंबेगाव […]
अधिक वाचा...
